आमच्या बददल
मी सुरज शेंडे, श्री कंम्प्युटर एज्युकेशन या संस्थेचे संचालक. तुमचे स्वागत करीत आहे या आमच्या वेबसाईट वर.
आमच्या संगणक संस्थेचा उद्देश म्हणजे ग्रामिण भागातील तसेच आर्थिकरित्या मागास
मुला मुलींना (असे विद्यार्थी) जे आर्थिक
परिस्थिमुळे संगणक कोर्स चा लाभ
घेण्यासाठी दुर शहर ठिकाणी जाउ शकत नाही त्यांना त्यांच्याच भागात संगणक प्रशिक्षण
देउन रोजगार विषयक मार्गदर्शन करणे. तसेच ग्रामिण भागातील जनतेला शासकीय सोयी
सुविधा विषयी माहिती देउन त्यांना डिजीटल सुविधा पुरविणे. आमच्या कडे शासकिय नौकरी
साठी तसेच व्यवसायाभिमुख संगणक कोर्स शिकविल्या
जातात. कॉमन सर्विस सेंटर जे की एक गर्व्हमेंट ऑफ इंडिया चे प्रोजेक्ट म्हणुन काम
करीत आहे, त्यामार्फत राबविल्या जाणा-या संपूर्ण योजनांचा लाभ गावातील लोकांना आमच्या
सेंटर मार्फत प्रदान करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.