MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 तलाठी भरती - Shree Computer Education Gadisurla

Latest

Advertisement

Friday, July 24, 2026

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 तलाठी भरती

जाहिरात क्र.: 017/2026
Total: 2619+3088= 5707 जागा
परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव विभाग पद संख्या
1 उद्योग निरीक्षक उद्योग ऊर्जा व कामगार विभाग 09
2 तांत्रिक सहायक वित्त विभाग 03
3 कर सहायक वित्त विभाग 282
4 सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क गृह विभाग 461
5 लिपिक-टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये 1864
6 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी) महसूल व वन विभाग 1539
7 वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-क राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई 11
8 सहायक अधीक्षक, गट-क 11
9 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क कृषी व प. दु. म. विभाग 254
10 लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी) नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय 230
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 155
आदिवासी विकास विभाग 69
महसूल व वन विभाग 490
11 लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग महसूल व वन विभाग 339
Total 2619+3088=5707
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.8: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.9: मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (B.F.Sc.)
पद क्र.10: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.11: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2026 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 19 ते 38 वर्षे
पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
पद क्र.4: 19 ते 38 वर्षे
पद क्र.5: 19 ते 38 वर्षे
पद क्र.6 ते 11: नमूद नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2026 05 ऑगस्ट 2026
पूर्व परीक्षा (Offline): 27 सप्टेंबर 2026 25 ऑक्टोबर 2026 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.