जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे फिजिशियन, भूल देणारा डॉक्टर / इंटेंसिव्हिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन पदाच्या 72 रिक्त जागासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 एप्रिल 2021
एकूण पदसंख्या : 72
पद आणि संख्या : -
फिजिशियन (Physician) | 05 post |
एनेस्थेटिस्ट / इंटेंसिव्हिस्ट (Anesthetist/Intensivist) | 06 post |
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) | 34 post |
स्टाफ नर्स (Staff Nurse) | 18 post |
लॅब टेक्निशियन (Lab Technician) | 09 post |
शैक्षणिक पात्रता:
| MD Medicine /DNB |
| MD (Anes) D.A |
| MBBS/BAMS/BUMS/BDS |
| GNM/B.Sc Nursing |
| B.SC DMLT |
अर्ज करण्याची पद्धत: मुलाखत
अधिकृत वेबसाईट : www.chanda.nic.in
अर्ज करण्याचा पत्ता : डीआयसी विभाग , जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर
महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2021
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.