राज्यात 15 जुलैपासून शाळांची घंटा वाजणार
🧐 कोरोना नियंत्रणात आल्या नंतर आता राज्यातील शाळा सुरु होणार आहेत - 15 जुलैपासून कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे
😇 दरम्यान शाळा सुरु होणार असल्या तरी त्यासाठी काही नियम देण्यात आले आहेत. या नियमात बसणाऱ्या ठिकाणच्याच शाळा सुरु होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले
💁♂️ *या असतील त्या सूचना*
● ज्या गावात एक महिन्यापासून कोरोना नसेल
● कोरोना संदर्भात गावकऱ्यांमध्ये जागृकता असेल अशा गावात
● गाव पातळीवरील समिती म्हणजेच सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, वैद्यकीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्यामाध्यमातून निर्णय घेण्यात येईल
● गावात भविष्यात देखील कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची योजना असेल अशा ठिकाणी शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे
🙂 *शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी* - यांनी घेतलेला हा निर्णय विदयार्थी व त्याच्या पालकांसाठी नक्कीच खुप महत्वाचा आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा
✅शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*
@shreecomputergadisurla
🔹 *Facebook Page*- https://www.facebook.com/shreecomputereducation01/
🔸 *Instagram* - https://www.instagram.com/shree_computer_education/
💠 *Twitter*- https://twitter.com/MrSurajGShende4?s=09
◽ *Telegram Channel* - https://t.me/shreecom01
🔸 *Facebook Group*- https://www.facebook.com/groups/484149669108455/
🔹 *Blog* - https://shreecomputergadisurla.blogspot.com
◻️ *YouTube* -
https://youtube.com/channel/UCwykcQWAtgc-qSGY3vsd3tA
🟢 *व्हाट्सऍप ग्रुप* - https://chat.whatsapp.com/CtyEjXzKvtlKnmd8YxOhjp
🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*
🙏 *सत्यमेव जयते* 🙏
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.