राज्यात 15,511 रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी ! - राज्य सरकारचा मोठा निर्णय - Shree Computer Education Gadisurla

Latest

Thursday, July 8, 2021

राज्यात 15,511 रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी ! - राज्य सरकारचा मोठा निर्णय

 

राज्यात 15,511 रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी ! - राज्य सरकारचा मोठा निर्णय


🥳 राज्यातील विविध विभागातील 15,511 रिक्त पदांची एमपीएससीकडून भरती करण्यात येणार आहे 


📢 या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याची माहिती - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे


💁‍♂️ काय म्हणाले उपमुख्यमंत्री ?


🔰 उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार - ज्या ज्या विभागानी रिक्त पदे भरण्याचे प्रस्ताव दिले त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली 


🔰 त्यानुसार 2018 पासून  विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार आहेत

 

▪️ गट अ - 4417


▪️ गट ब - 8031


▪️ गट क - 3063


🔰 अशी एकूण 15,511 पदे एमपीएससी मार्फत भरण्यात येणार असल्याने - विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे , दरम्यान याविषयी आणखी काही अपडेट आले, तर आम्ही नक्कीच तुमच्या पर्यंत पोहचवु 


🎯 राज्य सरकारने घेतलेलाल निर्णय - प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी, नक्कीच खूप महत्वाचा आहे - आपण थोडासा वेळ काढून, इतरांना देखील शेअर करा  


आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळे* आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*


🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन,  डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*

👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 


*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

 

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla


 फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे  त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 


👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद* 🙏


@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla


🔹 *Facebook Page*- https://www.facebook.com/shreecomputereducation01/

🔸 *Instagram* - https://www.instagram.com/shree_computer_education/

 

💠 *Twitter*- https://twitter.com/MrSurajGShende4?s=09

◽ *Telegram Channel* - https://t.me/shreecom01


🔸 *Facebook Group*- https://www.facebook.com/groups/484149669108455/

🔹 *Blog* - https://shreecomputergadisurla.blogspot.com


◻️ *YouTube* -

https://youtube.com/channel/UCwykcQWAtgc-qSGY3vsd3tA

🟢 *व्हाट्सऍप ग्रुप* - https://chat.whatsapp.com/CtyEjXzKvtlKnmd8YxOhjp


🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते* 🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.