मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘ड्रायव्हर’ पदाची भरती - Shree Computer Education Gadisurla

Latest

Saturday, July 10, 2021

मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘ड्रायव्हर’ पदाची भरती

 

जाहिरात क्र.: DMS-B/2-8/Driver Rectt./XXIX/2020/57

Total: 16 जागा

पदाचे नाव: कार स्टाफ ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)

UREWSSCSTOBCExSMTotal
08010201040116

शैक्षणिक पात्रता: (i)10 वी उत्तीर्ण   (ii) जड & हलके वाहन चालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 09 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: वरिष्ठ व्यवस्थापक (JAG), मेल मोटर सर्व्हिस, 134-A,  S.K. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-400018

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2021 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा


✅शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 आमच्याशी संपर्कात राहा.

@shreecomputergadisurla

🔹 Facebook Page- https://www.facebook.com/shreecomputereducation01/

🔸 Instagram - https://www.instagram.com/shree_computer_education/

💠 Twitter- https://twitter.com/MrSurajGShende4?s=09

◽ Telegram Channel - https://t.me/shreecom01

🔸 Facebook Group- https://www.facebook.com/groups/484149669108455/

🔹 Blog - https://shreecomputergadisurla.blogspot.com

◻️ YouTube -

https://youtube.com/channel/UCwykcQWAtgc-qSGY3vsd3tA

🟢 व्हाट्सऍप ग्रुप - https://chat.whatsapp.com/CtyEjXzKvtlKnmd8YxOhjp


🚺 स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद

🙏 सत्यमेव जयते 🙏

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.