रेशनकार्डमध्ये चुकीचा नंबर कसा करता येईल अपडेट ! - पहा सविस्तर
🧐 रेशन कार्डवर आपला चुकीचा नंबर असेल किंवा एखादा जुना नंबर प्रविष्ट केलेला असेल तर तुम्हाला रेशनशी संबंधित अपडेट्स मिळू शकणार नाहीत
😇 तसेच अनेक अपडेट्स विभागामार्फत कार्डधारकांना संदेशाद्वारे पाठविले जातात - त्यामुळे नंबर अपडेट असणे आवश्यक आहे
💁♂️ असा करता येईल नंबर अपडेट
▪️ सर्वप्रथम nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx. या वेबसाइट वर जा - त्यानंतर एक पान तुमच्यासमोर उघडेल
▪️ येथे आपण आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर लिहिलेला दिसेल - आता आपल्याला खाली दिलेल्या कॉलममध्ये आपली माहिती भरावी लागेल
▪️ यामध्ये पहिल्या कॉलममध्ये आपल्याला घरगुती प्रमुख/एनएफएस आयडीचा आधार क्रमांक लिहावा लागेल - दुसर्या कॉलममध्ये रेशन कार्ड नंबर लिहावा - आणि तिसऱ्या कॉलममध्ये हाऊसहोल्डचे प्रमुख यांचे नाव लिहावे
▪️ त्यानंतर शेवटच्या कॉलममध्ये तुमचा नवीन मोबाईल नंबर लिहावा - आता सेव्ह वर क्लिक करा - त्यांनतर तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल
🙂 रेशनकार्डमध्ये चुकीचा नंबर - अपडेट करता येईल हि माहिती सर्व नागरिकांसाठी , नक्कीच खुप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील शेअर करा
शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 आमच्याशी संपर्कात राहा.
@shreecomputergadisurla
🔹 Facebook Page- https://www.facebook.com/shreecomputereducation01/
🔸 Instagram - https://www.instagram.com/shree_computer_education/
💠 Twitter- https://twitter.com/MrSurajGShende4?s=09
◽ Telegram Channel - https://t.me/shreecom01
🔸 Facebook Group- https://www.facebook.com/groups/484149669108455/
🔹 Blog - https://shreecomputergadisurla.blogspot.com
◻️ YouTube -
https://youtube.com/channel/UCwykcQWAtgc-qSGY3vsd3tA
🟢 व्हाट्सऍप ग्रुप - https://chat.whatsapp.com/CtyEjXzKvtlKnmd8YxOhjp
🚺 स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद
🙏 सत्यमेव जयते 🙏
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.