GST चे नेमके प्रकार किती ? - जाणून घ्या खूप महत्त्वाचे नॉलेज अपडेट - Shree Computer Education Gadisurla

Latest

Monday, July 12, 2021

GST चे नेमके प्रकार किती ? - जाणून घ्या खूप महत्त्वाचे नॉलेज अपडेट

 


🧐 तसे GST म्हणजे काय हे सर्वांना माहिती असेल मात्र GST चे सुद्धा काही प्रकार पडतात ते तुम्हाला माहिती नसतील


🎈 त्यामुळे आज आपण GST चे नेमके प्रकार किती आहेत आणि यामध्ये काय फरक आहे हे जाणून घेउया  


💁‍♂️ हे आहेत GST चे प्रकार


📍 इंटिग्रेटेड वस्तू आणि सेवा कर (IGST) - जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा एका राज्यातून दुसर्‍या राज्यात पुरविली जाते तेव्हा IGST लागू होतो 


▪️ अनेक वेळा व्यापारी एकाच राज्यात व्यवसाय करतात पण त्यासाठी लागणारा माल हा इतर राज्यातून खरेदी केला जातो अशा परिस्थितीत त्याला दुसर्‍या राज्यातुन खरेदी केलेल्या वस्तूंवर IGST द्यावा लागतो


📍 राज्य वस्तू व सेवा कर (SGST) - जेव्हा कोणतीही वस्तू किंवा सेवा एकाच राज्यात पुरवली जाते, तेव्हा त्यावर SGST आकारला जातो म्हणून हा कर राज्याला मिळतो


▪️ त्यानुसार जीएसटी कायद्यांतर्गत हा कर राज्यातील सर्व वस्तूंच्या किंवा सेवांच्या खरेदी आणि विक्रीवर आकारला जातो मात्र राज्य सरकारकडून आकारण्यात येणारा व्हॅट, लक्झरी टॅक्स, करमणूक कर इत्यादी करांचे अस्तित्व बंद झाले


📍 केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) - एका राज्यात खरेदी केल्यानंतर त्याच राज्यात विकल्या जाणार्‍या वस्तू किंवा सेवांवर CGST आकारला जातो जेव्हा एखादा दुकानदार तुमच्याकडून SGST शुल्क आकारतो


▪️ त्याच वेळी तो तुम्हाला CGST सुद्धा आकारतो म्हणजेच समजा एखाद्या वस्तूवरील कराचा दर हा 28 टक्के आहे तर त्यातील 14 टक्के कर हा SGST आणि उर्वरित 14 टक्के कर हा CGST म्हणून आकारला जातो त्यामुळे हा कर केंद्र सरकारकडे जातो


📍 केंद्रशासित प्रदेश वस्तू व सेवा कर (UTGST) - हा कर एसजीएसटीप्रमाणेच असतो यातील मुख्य फरक म्हणजे हा कर वसूल करण्याचा अधिकार केवळ केंद्रशासित प्रदेशांना आहे


▪️ म्हणजेच ज्याप्रकारे राज्य सरकार एसजीएसटी गोळा करते त्याप्रमाने केंद्रशासित प्रदेश UTGST गोळा करतात


🏮 GST बाबत असलेले - नॉलेज अपडेट, सर्वांसाठी नक्कीच खुप महत्वाचे आहे - आपण थोडासा वेळ काढून, इतरांना देखील शेअर करा 

आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळे* आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla


👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन, व डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*

👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे व त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद* 🙏

@shreecomputergadisurla 

✅शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

◽ *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 


🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते* 🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.