(ICG) भारतीय तटरक्षक दलात 400 जागांसाठी भरती Indian Coast Guard Recruitment 2021 - Shree Computer Education Gadisurla

Latest

Tuesday, July 13, 2021

(ICG) भारतीय तटरक्षक दलात 400 जागांसाठी भरती Indian Coast Guard Recruitment 2021



 ICG Indian Coast Guard, Indian Coast Guard Recruitment 2021 (Indian Coast Guard Bharti 2021) for 350 Navik (General Duty), Navik (Domestic Branch) & Yantrik Posts (Yantik 01/2022 Batch). & Assistant Commandant 01/2022

350 जागांसाठी भरती (Click Here)

Total: 350 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1नाविक (जनरल  ड्युटी-GD) 260
2नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB)50
3यांत्रिक (मेकॅनिकल)20
4यांत्रिक (इलेक्ट्रिकल)13
5यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)07
Total350

शैक्षणिक पात्रता:

  1. नाविक (GD): 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) 
  2. नाविक (DB): 10 वी उत्तीर्ण
  3. यांत्रिक: (i) 10वी/12वी उत्तीर्ण   (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.  

शारीरिक पात्रता: 

  1. उंची: किमान 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची अट:  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. नाविक (GD): जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
  2. नाविक (DB): जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
  3. यांत्रिक: जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹250/-  [SC/ST: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जुलै 2021 (06:00 PM)

MajhiNaukri New 50 जागांसाठी भरती (Click Here)

Total: 50 जागा 

पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट (01/2022 बॅच)

अ.क्र.ब्रांच पद संख्या
1जनरल ड्यूटी (GD)40
4टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल)10
5Total50

शैक्षणिक पात्रता: 

  1. जनरल ड्यूटी: (i) 60% गुणांसह पदवीधर  (ii) 60% गुणांसह 12वी गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
  2. टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर / मेकॅनिकल /मरीन / ऑटोमोटिव्ह / मेकॅट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / मेटलर्जी / डिझाइन / एरोनॉटिकल / एरोस्पेस / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रूमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन / पॉवर इंजिनिअरिंग. / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)  (ii)  60% गुणांसह 12वी गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह डिप्लोमा

शारीरिक पात्रता: 

  1. उंची: सहाय्यक कमांडंट (GD): 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची अट: जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2021

प्रवेशपत्र: 20 जुलै 2021 पासून

परीक्षा: ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 04 जुलै 2021]

आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळे* आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla


👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन, व डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*

👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे व त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद* 🙏

@shreecomputergadisurla 

✅शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

◽ *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 


🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते* 🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.