SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती# SSC GD Constable Recruitment 2021 - Shree Computer Education Gadisurla

Latest

Friday, July 16, 2021

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती# SSC GD Constable Recruitment 2021


SSC GD Constable RecruitmentStaff Selection Commission (SSC), GD Constable in Armed Police Forces (CAPFs) NIA & SSF and Rifleman (GD) in Assam Rifles (AR) Both male and female Constables (GD) in CAPFs Exam-2021 SSC GD Constable Recruitment 2021 (SSC GD Constable Bharti 2021) for Constable GD Posts.

Total: 25271 जागा  

पदाचे नाव: कॉन्स्टेबल GD (जनरल ड्युटी) 

फोर्स नुसार तपशील:

अ.क्र.फोर्स पुरुष/महिला Total Grand Total 
1BSFपुरुष64137545
महिला1132
2CISFपुरुष76108464
महिला854
3CRPFपुरुष0000
महिला00
4SSBपुरुष38063806
महिला00
5ITBPपुरुष12161431
महिला215
6ARपुरुष31853785
महिला600
7NIAपुरुष0000
महिला00
8SSFपुरुष194240
महिला46

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण 

शारीरिक पात्रता:

पुरुष/महिलाप्रवर्गउंची (सेमी)छाती (सेमी)
पुरुषGeneral, SC & OBC17080/ 5
ST162.576/ 5
महिलाGeneral, SC & OBC157N/A
ST150N/A

वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

परीक्षा: नंतर कळवण्यात येईल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट  2021  (11:30 PM)


अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online    [Starting: 17 जुलै 2021]

आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळे* आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla


👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन, व डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*

👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे व त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद* 🙏

@shreecomputergadisurla 

✅शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

◽ *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 


🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते* 🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.