महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 850 जागांसाठी भरती #MPSC Recruitment 2021 - Shree Computer Education Gadisurla

Latest

Saturday, August 14, 2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 850 जागांसाठी भरती #MPSC Recruitment 2021

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 850 जागांसाठी भरती

MajhiNaukri New 721 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: 37/2021 ते 58/2021

Total: 721 जागा

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय विद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब

शैक्षणिक पात्रता: (i) M.D/DNB/M.S. किंवा समतुल्य   (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय: ₹449/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

MajhiNaukri New 91 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: 25/2021 ते 36/2021

Total: 91 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1सहायक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय विद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब90
2प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, गट-अ01
Total91

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) DM/M.Ch मध्ये सुपर स्पेशालिटी पदव्युत्तर पात्रता/ सुपर स्पेशालिटी DNB
  2. पद क्र.2: (i) होमिओपॅथिक संबंधित पात्रता   (ii) 03 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) M.D/DNB/M.S. किंवा समतुल्य   (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 डिसेंबर 2021 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 40 वर्षे 
  2. पद क्र.2: 18 ते 38 वर्षे 

Fee:

  1. पद क्र.1: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय: ₹294/-]
  2. पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय: ₹449/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): 

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा

22 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: 15/2021 ते 24/2021

Total: 22 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा20
2अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय 01
3सह संचालक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा01
Total22

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) DM/MCh मध्ये सुपर स्पेशालिटी पदव्युत्तर पात्रता/ सुपर स्पेशालिटी DNB किंवा MD/MS  (ii) 02 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) आयुर्वेद मध्ये पदव्युत्तर पात्रता  (ii) 10 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) MBBS    (ii) M.D/M.S.    (iii) 07 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 डिसेंबर 2021 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 2: 18 ते 45 वर्षे 
  2. पद क्र.3: 18 ते 50 वर्षे 

Fee: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय: ₹449/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): 

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा
  3. पद क्र.3: पाहा

16 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: 07/2021 ते 14/2021

Total: 16 जागा

पदाचे नाव: प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा

शैक्षणिक पात्रता: (i) DM/MCh मध्ये सुपर स्पेशालिटी पदव्युत्तर पात्रता/ सुपर स्पेशालिटी DNB किंवा MD/MS (ii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 01 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 50 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय: ₹449/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळेआजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯विश्वसनीय ठिकाण👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन डिजीटल ग्रामीण सेवा केंद्रगडीसूर्ला*

👉 *संपर्कसुरज जीशेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नयेशक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावेयाचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावेजाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

 

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावीजेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे  त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद🙏

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्यातुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.