भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 282 जागांसाठी भरती # Indian Air Force Recruitment 2021 - Shree Computer Education Gadisurla

Latest

Monday, August 9, 2021

भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 282 जागांसाठी भरती # Indian Air Force Recruitment 2021

 

IAF – Indian Air Force Recruitment 2021 (Indian Air Force Bharti 2021) for Group C Civilians Posts. Cook, Mess Staff, House Keeping Staff, MTS, Hindi Typist, LDC, Store Keeper, Carpenter, Painter, Superintendent & Civilian Mechanical Transport Driver).

Grand Total: 282 जागा (197+85)

MajhiNaukri New 197 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: 03/2021/DR

Total: 197 जागा

पदाचे नाव & तपशील: 


पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1सुपरिंटेंडेंट (स्टोअर) 40
2निम्न श्रेणी लिपिक (LDC) 06
3स्टोअर कीपर  12
4कुक (सामान्य श्रेणी) 18
5पेंटर 04
6कारपेंटर14
7कॉपर स्मिथ & शीट मेटल वर्कर  (C&SMW)01
8A/C मेकॅनिक  & A/C मेकॅनिक (A)02
9फिटर03
10हाउस कीपिंग स्टाफ (HKS)09
11लाँड्रीमन 02
12मेस स्टाफ01
13मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)65
14टेलर05
15ट्रेड्समन मेट07
16हिंदी टायपिस्ट01
Total197


शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: पदवीधर 
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. 
  3. पद क्र.3: 12वी उत्तीर्ण 
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र    (iii) 01 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण.  (ii) ITI (पेंटर)
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण.  (ii) ITI (कारपेंटर)
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण.  (ii) ITI (C&SMW)
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण.  (ii) एयरक्राफ्ट मेकॅनिक प्रमाणपत्र  (iii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण.  (ii) ITI (फिटर)
  10. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण
  11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
  12. पद क्र.12: 10वी उत्तीर्ण
  13. पद क्र.13: 10वी उत्तीर्ण
  14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण.  (ii) ITI (टेलर)
  15. पद क्र.15: 10वी उत्तीर्ण
  16. पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. 

वयाची अट06 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही.

अर्ज कसा करावा: पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा आणि पात्रतेच्या अधीन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन , अलीकडील पासपोर्ट साईज फोटो आलेखसह स्वयंचलितरित्या चिकटविला गेला असेल तर त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर उमेदवार सादर करावेत. अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF ——– AND CATEGORY——- AGAINST ADVERTISEMENT NO.03/2021/DR”. अर्जासोबत सेल्फ अ‍ॅड्रेस लिफाफ्यासह रु. 10 टपाल तिकीट विधिवत चिकटवले असावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

85 जागांसाठी भरती (Click Here)

Total: 85 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1कुक (सामान्य श्रेणी)05
2मेस स्टाफ09
3मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)18
4हाउस कीपिंग स्टाफ (HKS)15
5हिंदी टायपिस्ट03
6निम्न श्रेणी लिपिक (LDC)10
7स्टोअर कीपर 03
8कारपेंटर03
9पेंटर 01
10सुपरिंटेंडेंट (स्टोअर)15
11सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर 03
Total85

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र    (iii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
  3. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
  5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर हिंदी  टायपिंग 30 श.प्र.मि. 
  6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. 
  7. पद क्र.7: 12वी उत्तीर्ण 
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण.  (ii) ITI (कारपेंटर)
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण.  (ii) ITI (पेंटर)
  10. पद क्र.10: पदवीधर 
  11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना  (iii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 23 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही.

अर्ज कसा करावा: पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा आणि पात्रतेच्या अधीन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन , अलीकडील पासपोर्ट साईज फोटो आलेखसह स्वयंचलितरित्या चिकटविला गेला असेल तर त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर उमेदवार सादर करावेत. अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF……AND CATEGORY………”. अर्जासोबत सेल्फ अ‍ॅड्रेस लिफाफ्यासह रु. 10 टपाल तिकीट विधिवत चिकटवले असावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळेआजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯विश्वसनीय ठिकाण👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन डिजीटल ग्रामीण सेवा केंद्रगडीसूर्ला*

👉 *संपर्कसुरज जीशेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नयेशक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावेयाचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावेजाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

 

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावीजेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे  त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद🙏

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्यातुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.