MPSC पूर्व परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या नियमामध्ये बद्दल..तसे तुम्हाला माहिती असेल याआधी MPSC पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतांना कागदपत्रे अपलोड करणे ऐच्छिक होते पन.. - Shree Computer Education Gadisurla

Latest

Saturday, August 7, 2021

MPSC पूर्व परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या नियमामध्ये बद्दल..तसे तुम्हाला माहिती असेल याआधी MPSC पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतांना कागदपत्रे अपलोड करणे ऐच्छिक होते पन..

MPSC पूर्व परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या नियमामध्ये बद्दल

🧐 तसे तुम्हाला माहिती असेल याआधी MPSC पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतांना कागदपत्रे अपलोड करणे ऐच्छिक होते 

📝 मात्र आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने फॉर्म भरताना उमेदवारांना कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य केले आहे 

💁‍♂️ काय सांगितले आयोगाने ? 

🔰 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सांगितले - उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज करताना कागदपत्रे अपलोड करावी लागतील - कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही

🔰 बोगस प्रमाणपत्र धारकांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला आहे - असे आयोगाने सांगितले

🙂 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने - घेतलेला हा निर्णय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी , नक्कीच खूप महत्वाचा आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना शेअर करा 

आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळे* आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन, डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*

👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून दण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद* 🙏

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते* 🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.