(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1281 जागांसाठी भरती WCL Recruitment 2021 - Shree Computer Education Gadisurla

Latest

Wednesday, September 1, 2021

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1281 जागांसाठी भरती WCL Recruitment 2021

 

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1281 जागांसाठी भरती

WCL Recruitment 2021

Western Coalfields Limited is one of the eight Subsidiary Companies of Coal India Limited which is under the administrative control of Ministry of Coal. WCL Recruitment 2021 (WCL Bharti 2021) for 965 Trade Apprentice Posts and 316 Graduate Apprentice Posts. 

Grand Total:  1281 जागा (965+316)

965 ट्रेड अप्रेंटिस भरती (Click Here)

जाहिरात क्र.: WCL/HRD/Noti./Trade Appr/2021-22/70

Total: 965 जागा

पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस 

अ. क्र.ट्रेडपद संख्या
1COPA219
2ड्राफ्ट्समन (सिव्हिल)28
3इलेक्ट्रिशियन250
4फिटर242
5मेकॅनिक (डिझेल)36
6मशीनिस्ट12
7मेसन (बिल्डिंग कंस्ट्रक्टर)09
8पंप ऑपरेटर कम मेकॅनिक16
9सर्व्हेअर20
10टर्नर17
11वेल्डर (G&E)76
12वायरमन40
Total965

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट: 21 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्यप्रदेश 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021 (05:00 PM) 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 06 सप्टेंबर 2021]

316 पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस भरती (Click Here)

जाहिरात क्र.: WCL/HRD/GrTech Appr/2021-22/69

Total: 316 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1पदवीधर अप्रेंटिस101
2टेक्निशियन अप्रेंटिस215
Total316

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: BE./B.Tech/AMIE (माइनिंग)
  2. पद क्र.2: माइनिंग/ खाण सर्वेक्षण डिप्लोमा.

वयाची अट: किमान 18 वर्षे पूर्ण.

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 06 सप्टेंबर 2021]

56 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: WCL/IR/MP/RECTT./2021-22/131

Total: 56 जागा

पदाचे नाव: स्टाफ नर्स (ट्रेनी) T & S ग्रेड C 

UREWSSCSTOBCTotal
240508041556

शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) A ग्रेड नर्सिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र 

वयाची अट: 13 मे 2021 रोजी 18 ते 30 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्य प्रदेश

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): recruitmentir.wcl@coalindia.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मे 2021 

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF फाईल मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा

33 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: WCL/2021/EE/1418

Total: 33 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डॉक्टर (GDMO)09
2स्पेशलिस्ट24
Total33

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) MBBS   (ii) 05 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) MBBS   (ii)  पदव्युत्तर पदवी / डिप्लोमेट नॅशनल बोर्ड (DNB) /पदव्युत्तर डिप्लोमा   (iii) 05 वर्षे अनुभव 

वयाची अट: 28  एप्रिल2021 रोजी 65 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, मध्य प्रदेश & गुजरात.

Fee:  फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता: General Manager (Personnel), Executive Establishment Department, WCL, 2 nd Floor, Coal Estate, WCL HEADQUARTERS, CIVIL LINES, NAGPUR, MAHARASHTRA, PIN CODE: 440001 किंवा hrrecruitment.wcl@coalindia.in

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15 मे 2021  (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा

आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळेआजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯विश्वसनीय ठिकाण👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन डिजीटल ग्रामीण सेवा केंद्रगडीसूर्ला*

👉 *संपर्कसुरज जीशेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नयेशक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावेयाचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावेजाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

 

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावीजेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे  त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद🙏

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्यातुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.