(NMC) नागपूर महानगरपालिका-NUHM अंतर्गत 77 जागांसाठी भरती NMC Nagpur Recruitment 2021 - Shree Computer Education Gadisurla

Latest

Saturday, October 23, 2021

(NMC) नागपूर महानगरपालिका-NUHM अंतर्गत 77 जागांसाठी भरती NMC Nagpur Recruitment 2021

 

जाहिरात क्र.: 276/PR

Total: 77 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1विशेषज्ञ07
2पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी08
3प्रयोगशाळा तंत्रज्ञ24
4औषध निर्माता02
5स्टाफ नर्स24
6आरोग्य सेविका12
Total77

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: M.D./DGO/DCH/DA 
  2. पद क्र.2: MBBS
  3. पद क्र.3: (i) B.Sc   (ii) MLT/DMLT   (iii) संगणकाचे ज्ञान आवश्यक 
  4. पद क्र.4: (i) 12वी (PCB)      (ii) B.Pharm 
  5. पद क्र.5: B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM 
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) ANM 

वयाची अट: [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 2: 18 ते 45 वर्षे 
  2. पद क्र.3 ते 6: 18 ते 38 वर्षे 

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee: फी नाही.

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: कॉपोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर सोसायटी, आरोग्य विभाग सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर – 440001

अर्ज स्विकारण्याची तारीख: 22 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2021 (10:00 AM ते 05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा


अधिक माहितीसाठी  आजच आमच्या CSC केंद्रास प्रत्यक्ष भेट दया. किंवा कॉल करा

SHREE COMPUTER EDUCATION

Digital Gramin Sewa Kendra

Propriter- Suraj Girish Shende

Gandhi Chouk Ward No 2 Gadisurla

Email – dgskendra@yahoo.com

Mobile -9067754259/7028893103

https://shreecomputergadisurla.blogspot.com

शेअर करायला विसरु नका तसेच आमच्या ब्लॉग ला सुध्दा फॉलो करायला विसरु नका…धन्यवाद


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.