(IBPS SO) IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1828 जागांसाठी भरती IBPS SO Recruitment 2021 - Shree Computer Education Gadisurla

Latest

Sunday, November 7, 2021

(IBPS SO) IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1828 जागांसाठी भरती IBPS SO Recruitment 2021

 

(IBPS SO) IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1828 जागांसाठी भरती

IBPS SO Recruitment 2021

जाहिरात क्र.: CRP SPL-XI

Total: 1828 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1IT ऑफिसर (स्केल I)220
2ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर  (स्केल I)884
3राजभाषा अधिकारी (स्केल I)84
4लॉ ऑफिसर (स्केल I)44
5HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I)61
6मार्केटिंग ऑफिसर (स्केल I)535
Total1828

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी.
  2. पद क्र.2: कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी. 
  3. पद क्र.3: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.
  4. पद क्र.4: LLB
  5. पद क्र.5: (i) पदवीधर   (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.
  6. पद क्र.6: (i) पदवीधर   (ii) MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM 

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2021 रोजी 20 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 नोव्हेंबर 2021

परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: 26 डिसेंबर 2021
  2. मुख्य परीक्षा30 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळेआजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯विश्वसनीय ठिकाण👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन डिजीटल ग्रामीण सेवा केंद्रगडीसूर्ला*

👉 *संपर्कसुरज जीशेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नयेशक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावेयाचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावेजाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

 

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावीजेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे  त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद🙏

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्यातुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.