ZP Gadchiroli Bharti 2021 | जिल्हा परिषद गडचिरोली भरती 2021
ZP Gadchiroli has published a notification regarding the recruitment of Teacher, Warden and Security Guard vacancies. Candidates who are interested can read the notification and apply Online.
जिल्हा परिषद गडचिरोली मध्ये शिक्षक, वॉर्डन आणि सुरक्षा रक्षक या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 03 नोव्हेंबर 2021
शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2021
पद संख्या: 07 जागा
पदाचे नाव: शिक्षक, वॉर्डन आणि सुरक्षा रक्षक
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | शिक्षक | 03 |
02 | वॉर्डन | 02 |
03 | सुरक्षा रक्षक | 02 |
शैक्षणिक पात्रता:
शिक्षक – Bachelor / Master Degree ( 01 Years Experience ) |
वॉर्डन – BSW / MSW ( 01 Years Experience ) |
सुरक्षा रक्षक – Home Guard Training |
अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
वयोमर्यादा:
- खुल्या प्रवर्गासाठी: 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी: 45 वर्षे
ई-मेल पत्ता: eoprygadchiroli@gmail.com
नोकरी ठिकाण: गडचिरोली
पगार: 8,000 ते 80,000 Rs ( पदानुसार वेगळ वेगळ )
अर्ज पाठवीण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली, नवेगाव कॉम्प्लेक्स, गडचिरोली-442605
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.