काय तुम्ही गुंतवणूक करताय??? थांबा! खालील माहिती वाचा.. नीट विचार करा.. आणि नंतरच गुंतवणूक करा.. - Shree Computer Education Gadisurla

Latest

Thursday, January 27, 2022

काय तुम्ही गुंतवणूक करताय??? थांबा! खालील माहिती वाचा.. नीट विचार करा.. आणि नंतरच गुंतवणूक करा..

 


काय तुम्ही गुंतवणूक करताय??? थांबा! खालील माहिती वाचा.. नीट विचार करा.. आणि नंतरच गुंतवणूक करा..

👇👇👇

NPS म्हणजे नेमके नक्की काय?


👉🏻 हा एक अगदी सुरक्षित pension plan आहे याचे संक्षिप्त रूप National Pension System किंवा scheme याच्यावर government चे नियंत्रण आहे


👉🏻 हा प्लॅन 2004 पर्यंत फक्त सरकारी कर्मचारी यांना लागू होता पण 2004 नंतर हा plan सर्वांसाठी खुला झाला कोणीही plan घेऊ शकतो म्हणजे ज्यांचे income regular नसेल तरी चालते 


👉🏻 वयाची अट 18 ते 65 या मधील असावे

पेन्शन प्लॅन काढण्यासाठी संपर्क- सुरज गिरीश शेंडे( श्री कॉम्पुटर एज्युकेशन, गडीसूर्ला-9067754259/7028893103) 

👉🏻यामध्ये दर महिन्याला हफ्ता भरालाच पाहिजे असे काही नाही आपण या मध्ये कधीही व कितीही वेळा पैसे भरू शकतो फक्त वर्षातून एकदा तरी पैसे भरणे अपेक्षित आहे यामध्ये आपल्याला 60 वर्षे रक्कम भरावी लागते 


👉🏻पण 60 वर्षापर्यंत आपण या मधून तीन वेळा मोठे खर्च दाखवून रक्कम काढू शकतो जेवढी रक्कम जमा आहे त्याच्या 25% रक्कम काढू शकता.


👉🏻आपल्या पैशाची जबाबदारी PFRDA ( Pension fund regulatory and devlopment authority) ही घेते ही एक government registered संस्था आहे

Advertisement

पेन्शन प्लॅन काढण्यासाठी संपर्क- सुरज गिरीश शेंडे( श्री कॉम्पुटर एज्युकेशन, गडीसूर्ला-9067754259/7028893103) 


👉🏻या संस्थे मार्फत फक्त 7 pension फंड मॅनेजर यांना परवानगी मिळाली आहे या मध्ये प्रमुख फंड manager खालील प्रमाणे

 

LIC India 

SBI Life 

HDFC Life insuranance 

UTI infrastucture 


👉🏻 सोपे calculation 

तुम्ही 25 वर्षाचे असताना ही योजना स्वीकारली तर 60 वर्षापर्यंत दर महिन्याला 1000 हजार रुपये या योजनेत गुंतवायला हवेत. तुम्ही केलेली गुंतवणूक 4 लाख 20,000 रुपये असेल. NPSमध्ये गुंतवणुकीवरचे रिटर्न कमित कमी 8 टक्के( सध्या 10% च्या वर आहे) धरले तर एकूण पैसे 38.28 लाख रुपये होतील. यातल्या 60 टक्के रकमेतून एन्युटी खरेदी केली, तर व्हॅल्यू जवळजवळ 23 लाख रुपये होईल. एन्युटी रेट 8 टक्के असेल तर 60 व्या वर्षी तुम्हाला दर महिन्याला 10000 हजार रुपये पेन्शन मिळेल. सोबत 23 लाख रुपये फंडही


पेन्शन प्लॅन काढण्यासाठी संपर्क- सुरज गिरीश शेंडे( श्री कॉम्पुटर एज्युकेशन, गडीसूर्ला-9067754259/7028893103)


👉🏻 सुरवातीला 500rs भरून आपण आपले account काढू शकता


👉🏻मित्रानो विशेष म्हणजे हा प्लॅन पूर्वी फक्त सरकारी नोकरांना दिला जात असे परंतु तो आता सर्व ग्राहकांसाठी खुला केला गेला आहे आपण पाहतच आहोत सध्या रिटायर्ड लोकांना किती पेंशन मिळते आहे.आताचा विचार करता इथून पुढे सरकारी नोकरी मिळणे किती कठीण आहे त्यामुळे आशा करतो की आपण नक्कीच योग्य विचार कराल

 

 त्यामुळे आजच विचार करा आपले NPS खाते काढून निश्चिंत रहा

----------------------------------

पेन्शन प्लॅन काढण्यासाठी संपर्क- सुरज गिरीश शेंडे( श्री कॉम्पुटर एज्युकेशन, गडीसूर्ला-9067754259/7028893103)

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.