Total: 2500 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सेलर (AA) | 500 |
2 | सेलर (SSR) | 2000 |
Total | 2500 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
- पद क्र.2: 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
उंची | शारीरिक योग्यता चाचणी (PFT) |
157 से.मी. | 1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप. |
वयाची अट: जन्म 01 ऑगस्ट 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: फी नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 एप्रिल 2022
परीक्षा: मे/जून 2022
Online अर्ज: Apply Online [Starting: 29 मार्च 2022]
आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळे* आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*
🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏
@shreecomputergadisurla
👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇
@shreecomputergadisurla
👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन, व डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*
👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*
📲 *9067754259*
@shreecomputergadisurla
*महत्वाची सूचना*
🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.
🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla
🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.
🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla
✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे व त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.
*Shree Computer Edacation*
👉 *Payment Details*👇
*Propriter - Suraj G. Shende*
👉Union Bank Of India
Desaiganj (Wadsa)
A/c No- 588002010011413
IFSC Code – UBIN0558800
@shreecomputergadisurla
👉 *Phone Pay* 9067754259
👉 *Google Pay*
9067754259
👉 *Paytm*
9067754259
🙏 *धन्यवाद* 🙏
@shreecomputergadisurla
✅शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*
@shreecomputergadisurla
🔹 *Blog* -
◻️ *YouTube* -
🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.