महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘लघुलेखक’ पदांच्या 162 जागांसाठी भरती I MPSC Stenographer Recruitment 2022 - Shree Computer Education Gadisurla

Latest

Friday, April 22, 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘लघुलेखक’ पदांच्या 162 जागांसाठी भरती I MPSC Stenographer Recruitment 2022

 

जाहिरात क्र.: 039/2022 ते 042/2022

Total: 162 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

जाहिरात क्र.पद क्र.पदाचे नावपद संख्या
039/20221उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट-ब (अराजपत्रित)32
040/20222उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)30
041/20223निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी), गट-ब (अराजपत्रित)55
042/20224निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)45
Total162

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) मराठी लघुलेखनाची गती 120 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि. 
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) इंग्रजी लघुलेखनाची गती 120 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि. 
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) मराठी लघुलेखनाची गती 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि. 
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) इंग्रजी लघुलेखनाची गती 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि. 

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

Fee: अमागास प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मे 2022 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

Advertisement

जाहिरात (Notification): पाहा

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा
  3. पद क्र.3: पाहा
  4. पद क्र.4: पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 22 एप्रिल 2022]

आमच्या जाहिराती आणी खरतर तुमच्या मदती मुळे आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ 

महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯विश्वसनीय ठिकाण👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन डिजीटल ग्रामीण सेवा केंद्रगडीसूर्ला*

👉 *संपर्कसुरज जीशेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नयेशक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावेयाचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावेजाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

 

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावीजेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे  त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद🙏

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्यातुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते🙏 


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.