गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२ – 136 जागांसाठी भरती जाहीर. I Gadchiroli Police Recruitment 2022 for 136 Constable Posts - Shree Computer Education Gadisurla

Latest

Thursday, May 19, 2022

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२ – 136 जागांसाठी भरती जाहीर. I Gadchiroli Police Recruitment 2022 for 136 Constable Posts

 

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२ – 136 जागांसाठी भरती जाहीर.

Gadchiroli Police Constable Syllabus 2022: गडचिरोली पोलीस शिपाई भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम २०२२: Click Here

Willing Candidates are advised to follow our Website Mahasarkar.co.in to get latest updates of Gadchiroli Police Bharti 2022 / Gadchiroli Police Recruitment 2022 / Gadchiroli District Police Department Constable Bharti 2022 / Gadchiroli District Police Department Recruitment 2022 / Police Welfare Branch Gadchiroli Bharti 2022 / Police Welfare Branch Gadchiroli Recruitment 2022. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Written & Oral (Personality) test and all other necessary information regarding Gadchiroli District Police Department, Police Welfare Branch Gadchiroli Recruitments are updated here https://mahasarkar.co.in/gadchiroli-police-bharti/

गडचिरोली पोलीस भरती २०२२.

 पदाचे नाव: पुलिस शिपाई.

 रिक्त पदे: 136 पदे.

 शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण.

 वयाची अट: खुला वर्ग:- 18 ते 25 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे.

 नोकरी ठिकाण: गडचिरोली.

⇒ अर्जाचा शुल्क: खुला प्रवर्ग: 450 /- आणि मागास प्रवर्ग: 350 /-

 आवेदन का तरीकाऑफलाईन.

 आवेदन का अंतिम तारीख: 05 जून 2022.

⇒ आवेदन पाठवण्याचा पत्ता: गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय.


Organization Name

Gadchiroli Police (Gadchiroli District Police Department)

Name Posts (पदाचे नाव)

Police Constable

Number of Posts (एकूण पदे)

Total 136 Vacancies

Age Limit (वय मर्यादा)

General Category:- 18 to 25 Years & Reserve Category:-18 to 33 Years.

Official Website (अधिकृत वेबसाईट)

https://gadchirolipolice.gov.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Offline

Job Location (नोकरी ठिकाण)

Gadchiroli

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

5th June 2022

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

Educational Qualification: 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

N.B- नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे(ST) चे उमेदवार किवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षल विरोधी कारवाईत मृत झालेल्या किवा जखमी झालेल्या पोलीस बातमीदार किवा पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेल्या उमेदवार जे ७ वि उत्तीर्ण आहेत,ते भरती करिता पात्र ठरतील. व उमेदवार गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर बदलीसाठी पात्र ठरणार नाही.

Physical Criteria (शारीरिक पात्रता):

Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • General Category:- 18 to 25 Years
  • Reserve Category:-18 to 33 Years.

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

Selection Process is:

  • Written Test
  • Physical Test
  • Verification of Character Certificate
  • Medical Test etc.

Application Fee (अर्ज शुल्क)

  • खुला वर्ग (Open category): ₹ 450/-
  • मागासवर्गीय (Reserved category): ₹ 350/-

Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)

गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय.

Importants Dates

Starting Date For Offline Application

21st May 2022

Last Date For Offline Application

5th June 2022 (Upto 6:00 PM)

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Application Form (अर्जाचा नमुना)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.