आरोग्य विभागाच्या 50 टक्के परीक्षा रद्द - जाणून घ्या राज्यसरकारचा निर्णय - Shree Computer Education Gadisurla

Latest

Thursday, June 30, 2022

आरोग्य विभागाच्या 50 टक्के परीक्षा रद्द - जाणून घ्या राज्यसरकारचा निर्णय

 


आरोग्य विभागाच्या 50 टक्के परीक्षा रद्द - जाणून घ्या राज्यसरकारचा निर्णय


@shreecomputereducation


✍️ उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याआधी काल - महाविकास आघाडी सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले - आरोग्य विभागाच्या भरतीबाबत निर्णय झाला 


Advertisement


💁‍♂️ पहा काय सांगितले सरकारने ?


🔰 राज्य सरकारकडून सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट क आणि ड सर्वंगाच्या - दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ व दि. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पदभरती परीक्षाप्रक्रिया रद्द करण्यात आली 


🔰 तसेच यापुढे नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी -  या रद्द केलेल्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसणार - 


🔰 याव्यतिरिक्त नवीन जाहिरातीनुसार, नवीन अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना विहित परीक्षाशुल्क - व इतर अटी लागू राहतील, असे आरोग्य विभागांकडून जाहीर करण्यात आले आहे.


Advertisement


🔰 आरोग्य विभागाच्या परीक्षा भरतीमधील गोंधळानंतर - आरोग्य विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे


🔰 सर्व स्पर्धा परीक्षकांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.