(Assam Rifles) असम राइफल्स मध्ये 1380 जागांसाठी भरती Assam Rifles Recruitment 2022 - Shree Computer Education Gadisurla

Latest

Wednesday, June 22, 2022

(Assam Rifles) असम राइफल्स मध्ये 1380 जागांसाठी भरती Assam Rifles Recruitment 2022

 

(Assam Rifles) असम राइफल्स मध्ये 1380 जागांसाठी भरती

Assam Rifles Recruitment 2022

Assam Rifles RecruitmentMinistry of Home Affairs, Assam Rifles Technical and Tradesmen Recruitment Rally 2022, Assam Rifles Recruitment 2022 (Assam Rifles Bharti 2022) for 1380 Technical/Tradesman Posts.  

Advertisement

जाहिरात क्र.: I.12016/Rect Branch/2022/195

Total: 1380 जागा   

पदाचे नाव & तपशील: (टेक्निकल/ट्रेड्समन)

पद क्र.पदाचे नाव/ट्रेड पद संख्या
1नायब सुभेदार (ब्रिज & रोड)17
2हवालदार (लिपिक)287
3नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक)09
4हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन)729
5वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक)72
6रायफलमन (आर्मरर)48
7रायफलमन (लॅब असिस्टंट)13
8रायफलमन (नर्सिंग असिस्टंट)100
9वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट)10
10रायफलमन (AYA)15
11रायफलमन (वॉशरमन)80
Total1380

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा. 
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा  किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.
  6. पद क्र.6: 10वी उत्तीर्ण.
  7. पद क्र.7: 10वी उत्तीर्ण.
  8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण.
  9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा. 
  10. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण.
  11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 5 ते 8, & 11: 18 ते 23 वर्षे. 
  2. पद क्र.2, 4, 10: 18 ते 25 वर्षे. 
  3. पद क्र.3: 18 ते 30 वर्षे. 
  4. पद क्र.9: 21 ते 23 वर्षे. 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

  1. नायब सुभेदार (ब्रिज & रोड,धार्मिक शिक्षक) (ग्रुप B): ₹200/-   
  2. उर्वरित पदे (ग्रुप C): ₹100/- 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022 (11:59 PM)

भरती मेळाव्याची तारीख: 01 सप्टेंबर 2022

Advertisement

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   [Starting: 06 जून 2022]

आमच्या जाहिराती आणी खरतर तुमच्या मदती मुळे आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ 

महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯विश्वसनीय ठिकाण👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन डिजीटल ग्रामीण सेवा केंद्रगडीसूर्ला*

👉 *संपर्कसुरज जीशेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नयेशक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावेयाचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावेजाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

 

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावीजेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे  त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद🙏

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group1* - 

🟢 *Whatsapp Group2* - 

🟢 *Whatsapp Group3* - 

🟢 *Whatsapp Group4* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्यातुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.