(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 294 जागांसाठी भरती HPCL Recruitment 2022 - Shree Computer Education Gadisurla

Latest

Wednesday, June 22, 2022

(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 294 जागांसाठी भरती HPCL Recruitment 2022

 

(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 294 जागांसाठी भरती

HPCL Recruitment 2022

HPCL RecruitmentHindustan Petroleum Corporation Limited, HPCL Recruitment 2022 (HPCL Bharti 2022) for 294 Officer Posts (Mechanical, Civil, Electrical Engineer & Other)

Advertisement

Total: 294 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मेकॅनिकल इंजिनिअर103
2इलेक्ट्रिकल इंजिनिअर42
3इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअर30
4 सिव्हिल इंजिनिअर25
5केमिकल इंजिनिअर07
6इन्फॉर्मेशन सिस्टम ऑफिसर05
7सेफ्टी ऑफिसर13
8फायर & सेफ्टी ऑफिसर02
9क्वालिटी कंट्रोल ऑफिसर27
10ब्लेंडिंग ऑफिसर05
11चार्टर्ड अकाउंटेंट (CA)15
12HR ऑफिसर08
13वेलफेयर ऑफिसर  (विशाख रिफायनरी)01
14वेलफेयर ऑफिसर (मुंबई रिफायनरी)01
15लॉ ऑफिसर05
16लॉ ऑफिसर-HR02
17मॅनेजर/सिनियर मॅनेजर-इलेक्ट्रिकल03
Total294

शैक्षणिक पात्रता: [General/OBC: 60% गुण,  SC/ST/PwBD: 50% गुण]

  1. पद क्र.1: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.
  2. पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
  3. पद क्र.3: इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी.
  4. पद क्र.4: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  5. पद क्र.5: केमिकल इंजिनिअरिंग पदवी.
  6. पद क्र.6: कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी.
  7. पद क्र.7: (i) मेकॅनिकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी.
  8. पद क्र.8: (i) B.E/ B.Tech (फायर / फायर & सेफ्टी इंजिनिअरिंग)   (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी
  9. पद क्र.9: (i) M.Sc. (केमिस्ट्री- एनालिटिकल/फिजिकल/ऑर्गेनिक/इनऑर्गेनिक)     (ii) 03 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) M.Sc. (केमिस्ट्री-एनालिटिकल/फिजिकल/ऑर्गेनिक/इनऑर्गेनिक)    (ii) 03 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: 50% गुणांसह चार्टर्ड अकाउंटेंट (CA)
  12. पद क्र.12: HR/पर्सोनल मॅनेजमेंट/औद्योगिक संबंध/मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा HR/पर्सोनल मॅनेजमेंटमधील स्पेशलायझेशनसह MBA
  13. पद क्र.13: (i) कला / विज्ञान / वाणिज्य किंवा कोणत्याही विद्यापीठातील कायद्यातील पदवी  (ii) पदव्युत्तर पदवी किंवा पदविका ज्यात कामगार कायदे समाविष्ट आहेत
  14. पद क्र.14: सामाजिक शास्त्रात पदवी किंवा डिप्लोमा.
  15. पद क्र.15: (i) 60% गुणांसह पदवीनंतर कायद्याचा 3 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम किंवा बारावीनंतर कायद्याचा 5 वर्षांचा अभ्यासक्रम  [SC/ST/PwBD: 55% गुण]   (ii) 01 वर्ष अनुभव
  16. पद क्र.16: (i) 60% गुणांसह पदवीनंतर कायद्याचा 3 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम किंवा बारावीनंतर कायद्याचा 5 वर्षांचा अभ्यासक्रम [SC/ST/PwBD: 55% गुण]    (ii) 01 वर्ष अनुभव
  17. पद क्र.17: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 09/12 वर्षे अनुभव.

वयाची अट: 22 जुलै 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 6: 18 ते 25 वर्षे 
  2. पद क्र.7 ते 14: 18 ते 27 वर्षे 
  3. पद क्र.15 & 16: 18 ते 26 वर्षे 
  4. पद क्र.17 & 18: 34/37 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC-NC/EWS: ₹1180/-  [SC/ST/PwBD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Advertisement

Online अर्ज: Apply Online  [Starting: 23 जून 2022]

आमच्या जाहिराती आणी खरतर तुमच्या मदती मुळे आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ 

महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯विश्वसनीय ठिकाण👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन डिजीटल ग्रामीण सेवा केंद्रगडीसूर्ला*

👉 *संपर्कसुरज जीशेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नयेशक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावेयाचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावेजाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

 

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावीजेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे  त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद🙏

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group1* - 

🟢 *Whatsapp Group2* - 

🟢 *Whatsapp Group3* - 

🟢 *Whatsapp Group4* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्यातुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.