केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 787 जागांसाठी भरती (CISF Recruitment 2022) - Shree Computer Education Gadisurla

Latest

Saturday, November 12, 2022

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 787 जागांसाठी भरती (CISF Recruitment 2022)

Tkkfgjkr eksckbZy e/;s c?kr vlY;kl czkmtj

fp lsfVax MsLdVkWi eksM e/;s djkoh-

CISF Recruitment 2022

CISF RecruitmentCentral Industrial Security Force. CISF Recruitment 2022 (CISF Bharti 2022) for 787 Constable/Tradesman Posts.  The recruitment process will consist of Physical Standards Test (PST), Physical Efficiency Test (PET), Documentation, Trade Test, Written Examination under OMR Based / Computer Based Test (CBT) mode and Medical Examination.

Total: 787 जागा

पदाचे नाव & तपशील: (कॉन्स्टेबल/ट्रेड्समन)

पद क्र.पदाचे नाव/ट्रेड पद संख्या 
1कॉन्स्टेबल/कुक 304
2कॉन्स्टेबल/कॉबलर 06+01
3कॉन्स्टेबल/टेलर 27
4कॉन्स्टेबल/बार्बर102+07
5कॉन्स्टेबल/वॉशर मॅन118
6कॉन्स्टेबल/स्वीपर199
7कॉन्स्टेबल/पेंटर 01
8कॉन्स्टेबल/मेसन12
9कॉन्स्टेबल/प्लंबर04
10कॉन्स्टेबल/माळी
03
11कॉन्स्टेबल/ वेल्डर03
Total787

शैक्षणिक पात्रता:

  1. स्वीपर: 10वी उत्तीर्ण 
  2. उर्वरित पदे/ट्रेड: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
  3. माजी सैनिक: सैन्यात शिपाई / लान्स नाईक किंवा वायुसेना किंवा नेव्हीमधील समकक्ष पद असलेले माजी सैनिक कॉन्स्टेबल / ट्रेडडेमन पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. सुभेदार, एनबी-सुभेदार, हवालदार, नाईक किंवा लष्कर / वायुसेना / नौदल या समकक्ष पदांचा भूतकाळ असलेले माजी सैनिकदेखील पात्रतेच्या निकषांची पूर्तता करुन आणि त्यांच्या लेखी इच्छुकतेची पूर्तता करून खालच्या पदासाठी या पदामध्ये भाग घेऊ शकतात. त्यांची निवड झाल्यास ते संरक्षण दलात असलेल्या पदांच्या बरोबरीच्या पदावर दावा करणार नाहीत.

शारीरिक पात्रता: 

प्रवर्गउंची 
छाती
पुरुष महिलापुरुष
General, SC & OBC165 सें.मी.155 सें.मी.78 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST162.5 सें.मी.150 सें.मी.76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2022 (11:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

Advertisement

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   [Starting: 21 नोव्हेंबर 2022]

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- CLICK HERE

आमच्या जाहिराती आणी खरतर तुमच्या मदती मुळे आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ 

महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯विश्वसनीय ठिकाण👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन डिजीटल ग्रामीण सेवा केंद्रगडीसूर्ला*

👉 *संपर्कसुरज जीशेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नयेशक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावेयाचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावेजाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

 

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावीजेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे  त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद🙏

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group1* - 

🟢 *Whatsapp Group2* - 

🟢 *Whatsapp Group3* - 

🟢 *Whatsapp Group4* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्यातुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.