जाहिरात मोबाईल मध्ये बघत असल्यास ब्राउझर ची सेंटींग डेस्कटाप मोड मध्ये करावी.
DRDO GTRE Recruitment 2023
Gas Turbine Research Establishment is a laboratory of the Defence Research and Development Organisation. Located in Bangalore, its primary function is research and development of aero gas-turbines for military aircraft. DRDO GTRE Recruitment 2023 (DRDO GTRE Bharti 2023) for 150 Apprentices Posts (Apprentices Act, 1961)
जाहिरात क्र.: GTRE/HRD/026/2023-24
Total: 150 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी (B.E./B.Tech) | 75 |
2 | पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी | 30 |
3 | डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी | 20 |
4 | ITI अप्रेंटिस ट्रेनी | 25 |
Total | 150 |
शैक्षणिक पात्रता:
- पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी(B.E./B.Tech): B.E /B.Tech (मेकॅनिकल/प्रोडक्शन/इंडस्ट्रियल प्रोडक्शन/एरोनॉटिकल / एरोस्पेस/इलेक्ट्रॉनिक & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / टेलिकॉम/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर/इन्फॉर्मेशन सायन्स & टेक्नोलॉजी/मेटलर्जी/मटेरियल सायन्स/सिव्हिल)
- पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी: B.Com./B.Sc. (केमिस्ट्री/फिजिक्स/गणित/ इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर)/ B.A. (इंग्रजी/इतिहास/वित्त/बँकिंग) B.C.A/B.B.A
- डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी: मेकॅनिकल/प्रोडक्शन/ टूल्स & डाय डिझाइन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्पुटर सायन्स/कॉम्प्युटर नेटवर्किंग डिप्लोमा
- ITI अप्रेंटिस ट्रेनी: ITI (मशीनिस्ट/फिटर/टर्नर/इलेक्ट्रिशियन/वेल्डर/शीट मेटल वर्कर/COPA)
वयाची अट: 16 मार्च 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: बेंगलुरू
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मार्च 2023 (05:00 PM)
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- CLICK HERE
आमच्या जाहिराती आणी खरतर तुमच्या मदती मुळे आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ
महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत
🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏
@shreecomputergadisurla
👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇
@shreecomputergadisurla
👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन, व डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*
👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*
📲 *9067754259*
@shreecomputergadisurla
*महत्वाची सूचना*
🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.
🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla
🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.
🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla
✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे व त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.
*Shree Computer Edacation*
👉 *Payment Details*👇
*Propriter - Suraj G. Shende*
👉Union Bank Of India
Desaiganj (Wadsa)
A/c No- 588002010011413
IFSC Code – UBIN0558800
@shreecomputergadisurla
👉 *Phone Pay* 9067754259
👉 *Google Pay*
9067754259
👉 *Paytm*
9067754259
🙏 *धन्यवाद* 🙏
@shreecomputergadisurla
✅शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*
@shreecomputergadisurla
🔹 *Blog* -
◻️ *YouTube* -
🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*
🙏 *सत्यमेव जयते* 🙏
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.