MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 [673 जागा] - Shree Computer Education Gadisurla

Latest

Sunday, February 26, 2023

MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 [673 जागा]

जाहिरात मोबाईल मध्ये बघत असल्यास ब्राउझर ची सेंटींग डेस्कटाप मोड मध्ये करावी. 

MPSC Civil Services Recruitment 2023

MPSC Civil Services RecruitmentMaharashtra Public Service Commission (MPSC),  MPSC Civil Services Recruitment 2023, (MPSC Civil Services Bharti 2023) for 673 Posts. Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination-2023. https://shreecomputergadisurla.blogspot.com/

ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
इतर MPSC भरती  प्रवेशपत्र निकाल वेळापत्रक 

जाहिरात क्र.: 011/2023

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023

Total: 673 जागा

पदाचे नाव & तपशील: 

अ. क्र. विभागसंवर्गपद संख्या
1सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट-अ व गट-ब295
2पाणी पुरवठा व स्वच्छता, जल संपदा, मृद व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब130
3सार्वजनिक बांधकाम विभागमहाराष्ट्र विद्युत सेवा, गट-ब15
4अन्न व नागरी विभागनिरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब39
5वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागअन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब194
Total673

शैक्षणिक पात्रता: 

  1. राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी
  2. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  3. विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
  4. निरीक्षक, वैधमापन शास्त्र: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (फिजिक्स)
  5. अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा: अन्न तंत्रज्ञान/डेअरी तंत्रज्ञान/जैव तंत्रज्ञान/तेल तंत्रज्ञान/कृषी शास्त्र/पशु वैद्यकीय/जैव रसायन/शुक्ष्मजीवशास्त्र/रसायनशास्त्र/वैद्यकशास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर पदवी

वयाची अट: 01 जून 2023 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2023  (11:59 PM)

परीक्षेचे वेळापत्रक:

ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अ. क्र. परीक्षादिनांक
1महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-202304 जून 2023
2राज्य सेवा गट-अ व गट-ब मुख्य परीक्षा-202307, 08 & 09 ऑक्टोबर 2023
3महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब, मुख्य परीक्षा-202314 ऑक्टोबर 2023
4महाराष्ट्र विद्युत सेवा, गट-ब, मुख्य परीक्षा-202314 ऑक्टोबर 2023
5निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब, मुख्य परीक्षा-202321 ऑक्टोबर 2023
6अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब, मुख्य परीक्षा-202328 ऑक्टोबर 2023

पूर्व परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 केंद्र.

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 02 मार्च 2023]

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- CLICK HERE

आमच्या जाहिराती आणी खरतर तुमच्या मदती मुळे आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ 

महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯विश्वसनीय ठिकाण👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन डिजीटल ग्रामीण सेवा केंद्रगडीसूर्ला*

👉 *संपर्कसुरज जीशेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नयेशक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावेयाचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावेजाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

 

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावीजेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे  त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद🙏

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group1* - 

🟢 *Whatsapp Group2* - 

🟢 *Whatsapp Group3* - 

🟢 *Whatsapp Group4* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्यातुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते🙏


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.