जाहिरात मोबाईल मध्ये बघत असल्यास ब्राउझर ची सेंटींग डेस्कटाप मोड मध्ये करावी.
SSC Selection Posts Recruitment 2023
Staff Selection Commission, SSC Selection Posts Recruitment 2023 (SSC Selection Posts Bharti 2023) for 5369 Selection Posts (Phase-XI) 2023 Vacancies. (Senior Technical Assistant, Girl Cadet Instructor (GCI), Chargeman (IT), Library And Information Assistant, Library And Information Assistant, Fertilizer Inspector, Canteen Attendant, Hindi Typist, Investigator Grade-II, Laboratory Attendant, & Senior Scientific Assistant Posts & other Posts.).
जाहिरात क्र.: Phase-X/2023/Selection Posts
परीक्षेचे नाव: SSC Selection Post XI Exam 2023
Total: 5369 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव |
1 | सिनियर टेक्निकल असिस्टंट |
2 | गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर (GCI) |
3 | चार्जमन (IT) |
4 | लायब्ररी & इन्फोर्मेशन असिस्टंट |
5 | फर्टिलाइजर इंस्पेक्टर |
6 | कॅन्टीन अटेंडंट |
7 | हिंदी टायपिस्ट |
8 | इन्वेस्टिगेटर ग्रेड -II |
9 | लायब्ररी अटेंडंट |
10 | सिनियर सायंटिफिक असिस्टंट |
उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात पाहा किंवा येथे क्लिक करा |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मार्च 2023 (11:00 PM)
परीक्षा (CBT): जून/जुलै 2023
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- CLICK HERE
आमच्या जाहिराती आणी खरतर तुमच्या मदती मुळे आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ
महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत
🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏
👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇
👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन, व डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*
👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*
📲 *9067754259*
@shreecomputergadisurla
✅शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*
@shreecomputergadisurla
🔹 *Blog* -
◻️ *YouTube* -
🚺 तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*
🙏 *सत्यमेव जयते* 🙏
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.