फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये 74 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्ण , ITI (फिटर/मेकॅनिक/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन) - Shree Computer Education Gadisurla

Latest

Friday, April 28, 2023

फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये 74 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्ण , ITI (फिटर/मेकॅनिक/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन)

  जाहिरात मोबाईल मध्ये बघत असल्यास ब्राउझर ची सेंटींग डेस्कटाप मोड मध्ये करावी.   

FACT Recruitment 2023

FACT RecruitmentThe Fertilisers and Chemicals Travancore Ltd (FACT), FACT Recruitment 2023 (FACT Bharti 2023) for 74 Sr. Manager, Officer, Management Trainee, Technician, Sanitary Inspector, Craftsman & Rigger Assistant Posts. 

Advertisement

जाहिरात क्र.: 04/2023

Total: 74 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सिनियर मॅनेजर03
2ऑफिसर06
3मॅनेजमेंट ट्रेनी27
4टेक्निशियन21
5सॅनिटरी इंस्पेक्टर02
6क्राफ्ट्समन11
7रिगर असिस्टंट04
Total74

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ HR किंवा समतुल्य PG पदवी /PG डिप्लोमा  (ii) 09 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: 60% गुणांसह B.Sc (कृषी)
  3. पद क्र.3: 60% गुणांसह केमिकल/इलेक्ट्रिकल/ इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी / 60% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा/CA
  4. पद क्र.4: (i) B.Sc.(केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री) / संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स   (iii) 05 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI (फिटर/मेकॅनिक/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन)     (iii) 02 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 26 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 26 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4 ते 7: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: [SC/ST/PWBD/ExSM: फी नाही]

  1. पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹1180/-
  2. पद क्र.4 ते 7: General/OBC: ₹590/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Advertisement

Online अर्ज: Apply Online

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- CLICK HERE

आमच्या जाहिराती आणी खरतर तुमच्या मदती मुळे आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ 

महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯विश्वसनीय ठिकाण👇

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन डिजीटल ग्रामीण सेवा केंद्रगडीसूर्ला*

👉 *संपर्कसुरज जीशेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group1* - 

🟢 *Whatsapp Group2* - 

🟢 *Whatsapp Group3* - 

🟢 *Whatsapp Group4* - 

🚺 तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते🙏

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.