(Krushi) महाराष्ट्र कृषी विभागात 158 जागांसाठी भरती - Shree Computer Education Gadisurla

Latest

Monday, April 10, 2023

(Krushi) महाराष्ट्र कृषी विभागात 158 जागांसाठी भरती

जाहिरात मोबाईल मध्ये बघत असल्यास ब्राउझर ची सेंटींग डेस्कटाप मोड मध्ये करावी. 

Krushi Recruitment 2023

Krushi RecruitmentDepartment Of Agriculture (Krushi Vibhag). State Project Management Unit. (SPMU) for PMFME Scheme at Commissionerate of Agriculture, Maharashtra State, Pune. Krushi Recruitment 2023 (Krushi Bharti 2023) for 218 Senior Clerk, Assistant Superintendent, Steno Typist, Stenographer (Lower Grade), & Stenographer (Upper Grade) Posts.

Total: 158 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वरिष्ठ लिपिक105
2सहाय्यक अधीक्षक53
Total158

विभागीय तपशील: 

अ. क्र.विभाग  पद संख्या
वरिष्ठ लिपिकसहाय्यक अधीक्षक
1औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर)1104
2पुणे1305
3ठाणे1808
4नाशिक1206
5कोल्हापूर1404
6नागपूर1410
7अमरावती0910
8 लातूर1406
Total 10553
Grand Total158

शैक्षणिक पात्रता: 

ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. पद क्र.2: (i) किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्यास प्राधान्य)  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: अमागास: ₹720/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ/माजी सैनिक: ₹650/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- CLICK HERE

आमच्या जाहिराती आणी खरतर तुमच्या मदती मुळे आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ 

महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯विश्वसनीय ठिकाण👇

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन डिजीटल ग्रामीण सेवा केंद्रगडीसूर्ला*

👉 *संपर्कसुरज जीशेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group1* - 

🟢 *Whatsapp Group2* - 

🟢 *Whatsapp Group3* - 

🟢 *Whatsapp Group4* - 

🚺 तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते🙏


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.