SSC CPO) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी मेगा भरती - Shree Computer Education Gadisurla

Latest

Monday, July 24, 2023

SSC CPO) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी मेगा भरती

(SSC CPO) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी मेगा भरती

SSC CPO Recruitment 2023

Staff Selection Commission, SSC SI. Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Examination, 2023. SSC CPO Recruitment 2023 (SSC CPO Bharti 2023) for 1876 Sub-Inspector Posts. 

Advertisement
इतर SSC भरती SSC प्रवेशपत्र SSC निकाल 

परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2023

Total: 1876 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष)109
2दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला)53
3CAPF मधील उपनिरीक्षक (GD)1714
Total1876

शैक्षणिक पात्रता: पदवीधर.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे.   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2023 (11:00 PM) 

परीक्षा (CBT): ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

Advertisement

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- CLICK HERE

आमच्या जाहिराती आणी खरतर तुमच्या मदती मुळे आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ 

महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯विश्वसनीय ठिकाण👇

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन डिजीटल ग्रामीण सेवा केंद्रगडीसूर्ला*

👉 *संपर्कसुरज जीशेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group1* - 

🟢 *Whatsapp Group2* - 

🟢 *Whatsapp Group3* - 

🟢 *Whatsapp Group4* - 

🚺 तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते🙏

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.