कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत - Shree Computer Education Gadisurla

Latest

Friday, August 7, 2020

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत

 खुशखबर खुशखबर खुशखबर 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾👉🏻सर्व शेतकरी बांधवांना खुशखबर आपण आतुरतेने वाट बघत असलेल्या शासकीय योजनांचा शुभारंभ झालेला आहे या योजनेमध्येयोजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे

👉🏻 आधार लिंक मोबाइल नंबर असणे आवश्यक
👉🏻 सातबारा
👉🏻 8अ
👉🏻 आधार कार्ड
👉🏻 पासबुक

 फलोत्पादन योजना अंतर्गत
👉🏻 कांदा चाळ
👉🏻 पॅक हाऊस
👉🏻जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन
 👉🏻फळबागांना आकार देणे
👉🏻 फळबाग लागवड
👉🏻 मधुमक्षिकापालन
👉🏻 हरितगृह
👉🏻शेडनेट हाऊस
👉🏻प्लास्टिक मल्चिंग
तसेच
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत
👉🏻 आंबा लागवड
👉🏻डाळिंब लागवड
👉🏻मोसंबी लागवड
👉🏻पेरू लागवड
👉🏻सिताफळ लागवड
👉🏻तसेच इतर फळबाग लागवड योजना
👉🏻शेततळ्यातील पन्नी
👉🏻 सामायिक शेततळे
तसेच
कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत
👉🏻ट्रॅक्टर
👉🏻 ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे
👉🏻प्रक्रिया संच
👉🏻पावर टिलर
👉🏻बैलचलित अवजारे
👉🏻 मनुष्य अवजारे
👉🏻स्वयंचलित अवजारे
👉🏻 कल्टीवेटर
👉🏻कापणी यंत्र
👉🏻नांगर
👉🏻पेरणी यंत्र
👉🏻मल्चिंग यंत्र
👉🏻मळणी यंत्र
👉🏻रोटावेटर
👉🏻 वखर

वरील योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे
👉🏻 _आधार लिंक मोबाइल नंबर असणे आवश्यक_
👉🏻 सातबारा
👉🏻 8अ
👉🏻 आधार कार्ड
👉🏻 पासबुक

वरील योजनेचे फॉर्म ऑनलाईन करण्यासाठी संपर्क साधावा आपल्या विश्वासातील व आपल्या सेवेत सदैव तत्पर असलेले
🖥️👉🏻 *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन तसेच डिजिटल ग्रामिण सेवा केंद्र, गडीसुर्ला. चंद्रशेखर देशमुख यांचे घरी
मो. नं. 9067754259/ 7028893103

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.