ताजी बातमी - देशातील ऑइल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडर मधील किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे.
या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असून 14.2 किलोच्या दरात तब्बल 50 रुपयांची वाढ केली आहे.
याचप्रमाणे 5 किलो च्या लहान सिलेंडरच्या दरात 18 रुपयांची वाढ करण्यात आली.
तेल कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलेंडरचे दर ठरवितात, 1 डिसेंम्बरलाही सिलेंडरच्या दराचा आढावा तेल कंपन्यांनी घेतला होता.
19 किलोच्या सिलेंडरच्या दरात 36 रुपये 50 पैश्यानी वाढ झाली असून बिना सबसिडी चा गॅस सिलेंडरची किंमत 644 रुपये झाली आहे.
Wednesday, December 16, 2020
New
गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

About Suraj G Shende
नमस्कार, मि सुरज शेंडे, तुमचे स्वागत करत आहे माझ्या या ब्लॉग मध्ये. मित्रहो या ब्लॉग वर तुम्हाला मिळनार कंम्प्युटर शी संबधीत सर्व माहिती तसेच शासकीय सोयी सुविधांची माहिती. सोबतच रोजगार विषयक मार्गदर्शन तसेच तुम्हाला ऑनलाईन इंकम विषयी सुदधा माहिती या चॅनल दवारे पुरविल्या जाईल. तेव्हा या ब्लॉग ला फालोव आणि सबस्क्राइब करायला विसरु नका ! धन्यवाद !
बातमी
Tags
बातमी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.