केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा - Shree Computer Education Gadisurla

Latest

Saturday, December 19, 2020

केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

 

भारत सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या गुप्तचर विभाग (IB) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक केंद्रीय बुद्धिमत्ता अधिकारी पदाच्या एकूण २००० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिकारी पदांच्या एकूण २००० जागा
सहाय्यक केंद्रीय बुद्धिमत्ता अधिकारी श्रेणी (II) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कुठल्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असावी.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा (1)

जाहिरात पाहा (2)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.