राज्याच्या आरोग्य विभागाकडून तब्बल १७ हजार पदांकरिता मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यापैकी पहिल्या टप्प्यातील ८ हजार ५०० पदांच्या भरतीची जाहिरात दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध केली होती, मात्र प्रत्यक्षात ३१६० जागांकरिता जाहिरात रात्री उशिराने प्रसिद्ध करण्यात आली असून फेब्रुवारी २०१९ मध्ये ज्या उमेदवारांनी महापोर्टल यांच्यामार्फत अर्ज केले होते, केवळ त्यांनाच या भरतीकरीता घेण्यात येणाऱ्या परीक्षाकरिता पात्र ठरविण्यात येणार असल्याने नवीन उमेदवारांना अर्ज करता येणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. सविस्तर माहितीकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
खालील जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचन करणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.