स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2020 [6506 जागा]
इतर SSC भरती | SSC प्रवेशपत्र | SSC निकाल |
परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2020
Total: 6506 जागा
पदाचे नाव & तपशील:
असिस्टंट ऑडिट ऑफिसर , असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर. असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट
असिस्टंट सेक्शन ऑफिसर, आयकर निरीक्षक, इस्पेक्टर ,असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर ,सब इंस्पेक्टर, असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट
डिविजनल अकाउंटेंट ,सब इस्पेक्टर, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, ग्रुप ‘C’ ऑडिटर, अकाउंटेंट. अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक, कर सहाय्यक, सब-इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता:
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
- उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1, 2, 5, 6, 7, 8, 10,11,& 12: 30 वर्षांपर्यंत.
- पद क्र.3 & 9: 20 ते 30 वर्षे.
- पद क्र.4: 18 ते 30 वर्षे.
- पद क्र.13: 32 वर्षांपर्यंत.
- पद क्र.14 ते 19: 18 ते 27 वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
परीक्षा (CBT):
- Tier-I: 29 मे ते 07 जून 2021
- Tier-II: नंतर सूचित केले जाईल.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2021 (11:30 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.