SSC MTS Recruitment 2021
परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) परीक्षा 2020
Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव: मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मार्च 2021 (11:30 PM)
परीक्षा:
- Tier-I (CBT): 01 ते 20 जुलै 2021
- Tier-II (वर्णनात्मक पेपर): 21 नोव्हेंबर 2021
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.