*ITI Apprentice Vacancy 2021:* जर तुम्ही ITI पास असाल तर तुमच्यासाठी भारत सरकारमध्ये (Govt Jobs) नोकरी करण्याची संधी आहे. नॉदर्न कोलफील्ड्स लिमिटेड (NCL) मध्ये 1500 पदांसाठी भरती
काढण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे ही थेट भरती आहे. कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.
आयटीआयच्या गुणांवर मेरिटच्या आधारे नोकरी दिली जाणार आहे. एनसीएल (Nothern Coalfields Limited) ने आपल्या वेबसाईटवर nclcil.in वर भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. अर्जाची प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. या भरतीमध्ये फिटर, इलेक्ट्रीशियनसह अन्य पदांसाठी अर्ज मागविण्यात आली आहे. भरतीचे नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याबाबतच्या लिंक खाली देण्यात आल्या आहेत.
पदांची आकडेवारी....
फिटर (Fitter) - 800 पदे
इलेक्ट्रीशियन (Electrician) - 500 पदे
वेल्डर (Welder) - 100 पदे
मोटर मॅकॅनिक (Motor Mechanic) - 100 पदे
*कोलफील्ड्समध्ये अप्रेंटिस पदांवर सरकारी नोकरी करण्यासाठी तुम्हाला एनसीएल (NCL) च्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 10 जून 2021 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2021 आहे. अर्ज करण्याआधी नॅशनल अप्रेंटिसशिप पोर्टल apprenticeshipindia.org वर रजिस्टर करावे लागणार आहे.*
*अर्ज करण्यासाठी हेल्पलाईन नंबर* 07805-256573 सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत संपर्क करता येणार आहे. किंवा rectt.ncl@coalindia.in वर ईमेलही करता येणार आहे.
*वयाची अट*
वयाची अट 16 ते 24 वर्षे आहे. ओबीसींसाठी वयाची अट 27 वर्षे आहे. एससी, एसटीसाठी 29 वर्षे आहे. दिव्यांगांसाठी 10 ते 15 वर्षांची सूट देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आयटीआय संस्थांशी संबंधित संस्थांमधून आयटीआय उत्तीर्णांना ही संधी मिळणार आहे.
👍
आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळे* आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*
🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏
@shreecomputergadisurla
👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇
@shreecomputergadisurla
👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन, व डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*
👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*
📲 *9067754259*
@shreecomputergadisurla
*महत्वाची सूचना*
🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.
🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla
🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.
🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla
✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे व त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.
*Shree Computer Edacation*
👉 *Payment Details*👇
*Propriter - Suraj G. Shende*
👉Union Bank Of India
Desaiganj (Wadsa)
A/c No- 588002010011413
IFSC Code – UBIN0558800
@shreecomputergadisurla
👉 *Phone Pay* 9067754259
👉 *Google Pay*
9067754259
👉 *Paytm*
9067754259
🙏 *धन्यवाद* 🙏
@shreecomputergadisurla
✅शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*
@shreecomputergadisurla
🔹 *Facebook Page*- https://www.facebook.com/shreecomputereducation01/
🔸 *Instagram* - https://www.instagram.com/shree_computer_education/
💠 *Twitter*- https://twitter.com/MrSurajGShende4?s=09
◽ *Telegram Channel* - https://t.me/shreecom01
🔸 *Facebook Group*- https://www.facebook.com/groups/484149669108455/
🔹 *Blog* - https://shreecomputergadisurla.blogspot.com
◻️ *YouTube* -
https://youtube.com/channel/UCwykcQWAtgc-qSGY3vsd3tA
🟢 *व्हाट्सऍप ग्रुप* - https://chat.whatsapp.com/CtyEjXzKvtlKnmd8YxOhjp
🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*
🙏 *सत्यमेव जयते* 🙏
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.