मागासवर्गीय म्हणजे नेमके कोण ? आणि आरक्षणाचा फायदा घेतो कोण ? - Shree Computer Education Gadisurla

Latest

Thursday, July 8, 2021

मागासवर्गीय म्हणजे नेमके कोण ? आणि आरक्षणाचा फायदा घेतो कोण ?

 

मागासवर्गीय म्हणजे नेमके कोण ?

आणि आरक्षणाचा फायदा घेतो कोण ?

अनं महार जात तर जतीच्या लिस्ट मधे 115 व्या स्थाणी आहे

आता या 13%आरक्षणा मधिल 154 जाती पुढील प्रमाणे

(1)अक्षेर (2)अनमुक (3) आरेमाला (4) आरवा माला (5)बहना (6)बहाणा (7)भाकड (8)बंट (9)बलाही (10)बलाई (11)बंसोर (12)बुरुड (13) बांसोर (14) बासोंडी(15) बेंडाजंगम (16)बुडगाजंगम (17)बेडर (18) भांबी (19)भांभी (20) असादुरु (21)असोदि (22) चामडीया (23)चमार (24)चमारी (25) चांभार (26)चमगार (27) हरळ्या (28)हराळी (29)खालपा (30) माचीगार (31)मोचींगार (32) मादर (33)मादिग (34)मोची (35)तेलंगू (36) मोची (37)कामाची मोची (38)राणीगार (39)रोहिदास (40)नोना (41) रामनामी (42)रोहित (43)समगार (44)सतनामी (45)सुरजबंशी (46) सलगारा (47) चर्मकार (48) परदेशी चर्मकार (49)भंगी (50) मेहतर (51)ओलगाना (52) रुखी (53)मलकाना (54) हलालखोर (55)लालबेगी (56) सुराज्यरामनाम (57)बाल्मीकी (58) करोर (59)झाड़गल्ली (60) कोरार (61) झाडमल्ली (62)हेल्ला (63)बिंदला (64)ब्यागरा (65)चलवादी (66) चन्नया (67)चेन्नदासर (68) होलया दासर (69) होलेया दसारी (70)डक्कल (71)डोकल्लवार (72) ढोर (73) कक्कया (74) कंक्कया (75)डेहोर (76)डोम (77) डुमार (78)येल्लमलवार (79) येल्लमलेवडलू (80)गंडा (81) गंडी (82)गरोडा (83) गारो (84) घासी (85) घासिया (86) हल्लीर (87) हलसार (88) हसलार (89) हुलसवार (90) हुसलवार (91)होलार (92)व्हला (93) होलय (94) होलेर (95) होलिया (96) होलेया (97)कैकाडी (98)कटिया (99) पथरिया (100) खंगार (101) कनेरा (102) मिरधा (103) खाटिक (104) चिकवा (105) चिकवी (106) कोलपुल वँडाळू (107) कोरी (108) लिंगडेर (109) मादगी (110)मेहरा (111) तराळ (112) धेगु-मेगू (113) माह्यावंशी (114) धेड (115) महार (116) वनकर (117) माला (118) माला दासरी (119)माल हन्नाई (120) माला जंगम(121) माला मस्ती (122) माला साले (123)नेटकानी (124) मालासन्यासी (125) मांग (126) मातंग (127) मिनीमादिग (128)दखनी मांग (129)मांग म्हशी (130) मदारी (131) गारुडी (132)राधेमांग (133)मांग गारोडी (134) मांग गारुडी (135) मत्रे (136)मस्ती (137) मेघवाल (138) मेंधवार (139) मिठा (140) अयलवार (141) मुक्री (142) नाडीया (143) हादी (144) पासी (145) सांसी (146) शेणवा (147) चेनवा (148) सेडमा (149) रावत(150) चिंडोल्लू (151) सिंधोल्लू (152) तिरगार (153) तिरबंदा (154) तुर ,,,,,हे सर्व मागासवर्गीय आहेत  प्रत्येकवेळी आपणच का पेटून उठायचे ?

रस्त्यावरची लढाई आपण रस्त्यावर उतरून करतो. दुश्मनी बौद्ध घेतो आणि  फायदे सर्व मागासवर्गीय दलित फुकट फायदा घेतो.

समाजातील वरील अनुसूचित जाती - अनुसूचित जमाती १३% आरक्षणाचा फायदा घेतात. आता तुम्हीच ठरवा आरक्षणाचा फायदा जास्त कोणाला होतो ? बौद्ध धर्मियांना होतो की, इतर जातींना होतो म्हणजे नुकसान कोणाचे होणार आहे? हे तुम्हाला लगेच समजेल फक्त बौद्ध धर्मियांकडे बोट दाखवू नका. आरक्षण रद्द झाले तर बौद्ध धर्माचे कमी नुकसान होईल आणि इतर जातींचे जास्त होईल,,,,,,


आपणच  मागासवर्गीय  नाही  तर जे आपल्याला सोबत १३% आरक्षणचा लाभ घेतात ते पण मागासवर्गीयच आहेत अशा सर्व  लोकांनी  रस्त्यावरच्या संघर्षाला    उतरले पाहिजे या 154 जाती पैकी फक्त  बौद्ध  समाज ऊतरतो  

अशा लोकांना साठी मेसेज शेअर करा. जे  आरक्षणचा लाभ घेतात पण  स्वतः ला मागस समजायला लाजतात...

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.