कोणत्याही विमा कंपनीने ! - क्लेम फेटाळल्यास येथे करा तक्रार - पहा सविस्तर - Shree Computer Education Gadisurla

Latest

Friday, July 9, 2021

कोणत्याही विमा कंपनीने ! - क्लेम फेटाळल्यास येथे करा तक्रार - पहा सविस्तर

 

कोणत्याही विमा कंपनीने ! - क्लेम फेटाळल्यास येथे करा तक्रार - पहा सविस्तर


🧐 तसे तुह्माला माहिती असेल IRDA म्हणजेच Insurance Regulatory and Development Authority हि भारत सरकारची संस्था सर्व विमा कंपन्यांवर लक्ष्य ठेऊन असते 


📝 त्यामुळे कोणत्याही विमा कंपनीने तुमचा क्लेम नाकारला किंवा फ्रॉड केला तर तुम्ही त्या विरोधात IRDA च्या माध्यमातून तक्रार करू शकता  


💁‍♂️ कशी करता येईल तक्रार ? 


● IRDA ने दिलेल्या माहितीनुसार - सर्वप्रथम विमा कंपनीच्या तक्रार निवारण कक्षात तक्रार नोंदवावी लागेल - या तक्रारीवर तुम्हाला 15 दिवसात योग्य उत्तर न मिळाल्यास तुम्ही याविरोधात IRDA कडे तक्रार नोंदवू शकता 


● IRDA कडे तक्रार नोंदवण्यासाठी complaints@irdai.gov.in या ईमेल आयडीवर तक्रार दाखल करता येईल - तसेच IRDA च्या 155255 किंवा 1800 4254 732 या वर टोल फ्री क्रमांकावर देखील तक्रार करता येईल 


● तसेच जर तक्रार केल्यानंतर त्यावर काहीही तोडगा निघाला नाही - तर तुम्ही विमा लोकपालकडे तक्रार करू शकता 


💁‍♂️ विमा लोकपाल म्हणजे काय ?


● विमा लोकपाल हा विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यात समन्वय साधतो तसेच हा व्यक्ती कागदाच्या आधारे क्लेमची रक्कम देखील निश्चित करू शकतो   


● जर इन्‍शुअर व्यक्ती क्लेम रकमेस सहमत असेल तर ऑर्डर पास केली जाते - यानंतर कंपनीला 15 दिवसांच्या आत त्याचे पालन करावे लागते. 


● यानंतर मग लोकपाल जो निर्णय सुनावतो - जो विमा कंपनीला स्विकारावा लागतो - असे IRDA ने सांगितले 


🙂 दरम्यान कोणत्याही विमा कंपनीने - क्लेम फेटाळल्यास तक्रार करता येते , हि माहिती विमा धारकांसाठी नक्कीच महत्वाची आहे , आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील शेअर करा


आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळे* आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*


🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन,  डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*

👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 


*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

 

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla


 फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे  त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 


👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद* 🙏


@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla


🔹 *Facebook Page*- https://www.facebook.com/shreecomputereducation01/

🔸 *Instagram* - https://www.instagram.com/shree_computer_education/

 

💠 *Twitter*- https://twitter.com/MrSurajGShende4?s=09

◽ *Telegram Channel* - https://t.me/shreecom01


🔸 *Facebook Group*- https://www.facebook.com/groups/484149669108455/

🔹 *Blog* - https://shreecomputergadisurla.blogspot.com


◻️ *YouTube* -

https://youtube.com/channel/UCwykcQWAtgc-qSGY3vsd3tA

🟢 *व्हाट्सऍप ग्रुप* - https://chat.whatsapp.com/CtyEjXzKvtlKnmd8YxOhjp


🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते* 🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.