इलेक्ट्रिक वाहनांना लायसन्स आणि कागदपत्रांची, गरज का पडत नाही?  - प्रत्येकाने वाचा👇👇👇 - Shree Computer Education Gadisurla

Latest

Sunday, July 11, 2021

इलेक्ट्रिक वाहनांना लायसन्स आणि कागदपत्रांची, गरज का पडत नाही?  - प्रत्येकाने वाचा👇👇👇




🧐  *इलेक्ट्रिक वाहनांना लायसन्स आणि कागदपत्रांची, गरज का पडत नाही?  - प्रत्येकाने वाचा*

⏲️  काल १९ मार्चला दुपारी आपण स्क्रॅपिंग बद्दल जणू घेतले होते , दरम्यान तुम्हाला नाही वाटत का , सरकार आता ज्या प्रमाणे विविध धोरण आणत आहे 

🛵  त्यानुसार भविष्यात इलेक्ट्रिक वाहनंच वाहतुकीचे प्रमुख साधन असतील - म्हणजे हे आता नाही , मात्र पुढच्या काही वर्षात असेच होणार आहे 

🤔  दरम्यान इलेक्ट्रिक वाहने का महत्वाचे आहेत , आणि त्यांना ह्या विविध सुट का दिल्या जातात , त्याविषयी आपण सविस्तर समजून घेऊ 

💁‍♂️  *इलेक्ट्रिक बाईक्सना सूट का ?*

🔰  याचं प्रमुख कारण म्हणजे १९८९ चा मोटार वाहन कायदा. तुम्हाला माहिती असेल हा कायदा २५ किलोमीटर प्रतितास किंवा त्यापेक्षा कमी वेग असलेल्या वाहनांना लागू होत नाही. 

🔰  तसेच ज्या वाहनांमध्ये २५० Watts किंवा त्यापेक्षा कमी पॉवरची मोटार लागली असते अशा वाहनांना देखील हा कायदा लागू होत नाही , आता हे सर्व गुणधर्म इलेक्ट्रिक बाईक्समध्ये राहतात - 

🔰  त्यामुळे म्हणून इलेक्ट्रिक बाईक्सना लायन्सन्स आणि RTO पासिंग तसेच  इतर कागदपत्रांची गरज पडत नाही  - तसेच इलेक्ट्रिक बाईक्स चालवताना हेल्मेट नसले तरी पोलिस पकडणार नाहीत

🔰  मात्र आपण हे पण लक्ष्यात घ्या , कि स्वतःच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे सर्व नियम पाळणे खूप आवश्यक आहे - त्यामुळे आपण हेल्मेट अवश्य घाला 

🔰  *इलेक्ट्रिक बाईक्स* - बद्दलचे हे सर्व नॉलेज अपडेट आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण थोडा वेळ काढून ,  इतरांना देखील अवश्य शेअर करा.

आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळे* आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla


👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन, व डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*

👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे व त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद* 🙏

@shreecomputergadisurla 

✅शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

◽ *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 


🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते* 🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.