कच्चा तेलाच्या बाजारात पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ ! - जाणून घ्या कसे आहेत, आजचे नवे दर - Shree Computer Education Gadisurla

Latest

Saturday, July 10, 2021

कच्चा तेलाच्या बाजारात पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ ! - जाणून घ्या कसे आहेत, आजचे नवे दर

 

 कच्चा तेलाच्या बाजारात पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ ! - जाणून घ्या कसे आहेत, आजचे नवे दर


⏲️ जुलै महिना लागल्यापासून पेट्रोलच्या दरात सहावेळा तर डिझेलच्या दरात चारवेळा दरवाढ झाली आहे यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल 16 वेळा दरवाढ झाली होती


💰 त्यानुसार तेल कंपन्यानी आज शनिवारी १० जुलै रोजी प्रति लीटर पेट्रोलच्या किमतीमध्ये ३९ पैशांनी तर डिझेलच्या किमतीमध्ये ३२ पैशांनी पुन्हा वाढ केली आहे


💁‍♂️ पहा कसे आहेत आजचे दर


▪️ पेट्रोल - 106.93 रुपये प्रति लिटर 


▪️ डिझेल - 97.46 रुपये प्रति लिटर 


👌 आज पेट्रोलच्या दरात -  वाढ झाली हि माहिती  - आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील शेअर करा 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.