आपली बँक बुडाली तरी ५ लाख रुपये असतात सुरक्षित - पहा कसे असते मोफत विमा संरक्षण - Shree Computer Education Gadisurla

Latest

Saturday, July 10, 2021

आपली बँक बुडाली तरी ५ लाख रुपये असतात सुरक्षित - पहा कसे असते मोफत विमा संरक्षण

 



😱 आपली बँक बुडाली तर आपल्या पैश्याचे काय होणार , हा प्रत्येकाचा प्रश्न असतो , मात्र तुम्हाला माहिती असेल एखादी बँक दिवाळ खोर होते ,तेव्हा डीआयसीजीसी कडून -  ,


💰  म्हणजे डिपॉझिट इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडून , पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण दिल जाते , तसे मागच्यावर्षी 4 फेब्रुवारीला नियमात बदल झाले होते 


🤔  त्यावेळी आपण याविषयी माहिती घेतली होती -पण हे संरक्षण कुठल्याला खात्यावर  , आणि कश्या पद्धतीने दिले जाते , ते आपण समजून घेऊ 


📍  या खात्यांवर मिळते संरक्षण -  बचत खातं, मुदत ठेवी, चालू खाते, रिकरिंग डीपॉझिट (आरडी) आदी खात्यांवर विमा सुरक्षा मिळते.- मात्र परदेशी सरकार, केंद्र किंवा राज्य सरकारच्या ठेवी, राज्य सहकारी बँक, राज्य भू-विकास बँक, आंतर बँक ठेवी यांना हे विमा संरक्षण मिळत नाही.


💁‍♂️ विमा संरक्षण कसे कार्य करते?


🔰  डीआयसीजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एखाद्या बँकेचा परवाना रद्द झाला, तर त्या दिवशीच बँकेतील प्रत्येक ठेवीदाराच्या रकमेसाठी 5 लाख रुपयांपर्यंत विमा उतरविला जातो. 


🔰  म्हणजे एखाद्या बँकेत तुमची कितीही खाती असली , आणि त्यात कितीही रक्कम असली तरी ,  त्या पैकी केवळ 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते , 


🔰  महत्वाचे म्हणजे या रकमेमध्ये मुद्दल आणि व्याज या दोन्हीचा समावेश होता , मात्र एक आहे कि यामुळे बँक बुडाली - तरी आपले 5 लाख सुरक्षित राहतात 


🔰  आपली बँक बुडाल्यावर -  डीआयसीजीसी कडून मिळणाऱ्या संरक्षण बद्दलचे,  हे नॉलेज अपडेट आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे - पण इतरांना देखील अवश्य शेअर करा 

आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळे* आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla


👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन, व डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*

👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे व त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद* 🙏

@shreecomputergadisurla 

✅शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

◽ *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 


🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते* 🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.