शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल ! - जाणून घ्या कोणती आहे नवी तारीख. - Shree Computer Education Gadisurla

Latest

Wednesday, July 28, 2021

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल ! - जाणून घ्या कोणती आहे नवी तारीख.



💁‍♂️ *पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल ! - जाणून घ्या खूप महत्वाचे अपडेट*


🧐 तसे तुम्हाला माहिती असेल २० जुलै रोजी जाहीर केलेल्या निर्णयानुसार - पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ०८ ऑगस्ट रोजी होणार होती 


🔰 मात्र केंद्र सरकारमार्फत घेण्यात येणारी सेंट्रल आर्म परीक्षा ०८ ऑगस्ट रोजी असल्याने - ही परीक्षा ०९ ऑगस्टला होणार -  असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी  सांगितले 


📢 *पाचवी, आठवीचे हे अपडेट* - विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे  - आपण प्रत्येकाने थोडासा वेळ काढून  - इतरांना देखील अवश्य शेअर करा.

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

◽ *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.