कोणती लस आहे सर्वात प्रभावी ? - जाणून घ्या महत्वाचे नॉलेज अपडेट - Shree Computer Education Gadisurla

Latest

Thursday, July 8, 2021

कोणती लस आहे सर्वात प्रभावी ? - जाणून घ्या महत्वाचे नॉलेज अपडेट

 

कोणती लस आहे सर्वात प्रभावी ? - जाणून घ्या महत्वाचे नॉलेज अपडेट


🧐 तसे तुम्हाला माहिती असेल - एखाद्या लशीची इफिकसी व्हॅल्यू म्हणजे ती लस किती प्रभावी आहे हे काढण्यासाठी उत्पादक कंपनी निवडक व्यक्तींवर चाचण्या घेते त्यात दोन गट पाडले जातात


😇 एका गटाला लस दिली जाते , तर दुसऱ्या गटाला प्लासिबो दिली जाते या दोन गटांतल्या किती व्यक्तींना कोविड-19चा संसर्ग झाला, याचा आढावा ठरावीक कालावधीनंतर घेतला जातो


💁‍♂️ पहा कोणती लस किती प्रभावी ?  


📢 फायझर-बायोएनटेक - 11 डिसेंबर 2020 रोजी अमेरिकेच्या FDA कडून या कंपन्यांच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली  - अशी मंजुरी मिळालेली ही जगातली पहिली लस ठरली आहे


📢 या लशीचे दोन्ही डोस घेतले असल्यास भारतात पहिल्यांदा आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटपासून संसर्ग होण्याची शक्यता 88 टक्क्यांनी, तर हॉस्पिटलायझेशन ची शक्यता 86 टक्क्यांनी घटत असल्याचे पब्लिक हेल्थ इंग्लंड या संस्थेच्या अभ्यासात आढळले


📢 मॉडर्ना - ही लसही कोरोनाचा आजार रोखण्यात 94.1 टक्के प्रभावी ठरत आहे तसेच - 65 वर्षं आणि त्यावरच्या वयोगटातल्या व्यक्तींमध्ये मॉडर्नाची लस केवळ 86 टक्के प्रभावी आहे - मॉडर्नाची लस कोरोना विषाणूच्या अल्फा आणि बीटा व्हेरिएंट्सपासून संरक्षण देते 


📢 नोव्हाव्हॅक्स -  हि लस 65 वर्षांवरच्या अन्य आजार असलेल्या आणि सातत्याने संसर्गग्रस्तांशी संपर्कात असलेल्या गटातल्या नागरिकांमध्ये ही लस 91 टक्के प्रभावी असल्याचं कंपनीचे म्हणणे आहे 


📢 कोविशिल्ड - तसे तुम्हाला माहिती असेल या लसीचे उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात केले आहे - ही लस कोविडविरोधात 76 टक्के प्रभावी आहे - या लसीच्या दोन डोसमधले अंतर 12 आठवडे किंवा त्याहून जास्त केले , तर ही लस 82 टक्के प्रभावी ठरत आहे


📢 स्पुतनिक व्ही - ही लस मॉस्कोच्या गॅमालिया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिऑलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या संस्थेने विकसित केली आहे - ही लस 91.6 टक्के प्रभावी असल्याचे तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांमध्ये आढळले आहे


📢 कोव्हॅक्सिन -  ही लस हैदराबादच्या भारत बायोटेक या कंपनीने विकसित केली आहे - तसेच कोविडविरोधात 77.8 टक्के प्रभावी आहे  


📢 डेल्टा व्हॅरिएंटविरोधात 65.2 टक्के प्रभावी आहे त्याचबरोबर गंभीर लक्षणयुक्त कोविडविरोधात  93.4 टक्के प्रभावी आहे. 


🧐 दरम्यान लसी विषयी असलेले - हे नॉलेज अपडेट प्रत्येक नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा 

शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 आमच्याशी संपर्कात राहा.

@shreecomputergadisurla

🔹 Facebook Page- https://www.facebook.com/shreecomputereducation01/

🔸 Instagram - https://www.instagram.com/shree_computer_education/

💠 Twitter- https://twitter.com/MrSurajGShende4?s=09

◽ Telegram Channel - https://t.me/shreecom01

🔸 Facebook Group- https://www.facebook.com/groups/484149669108455/

🔹 Blog - https://shreecomputergadisurla.blogspot.com

◻️ YouTube -

https://youtube.com/channel/UCwykcQWAtgc-qSGY3vsd3tA

🟢 व्हाट्सऍप ग्रुप - https://chat.whatsapp.com/CtyEjXzKvtlKnmd8YxOhjp


🚺 स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद

🙏 सत्यमेव जयते 🙏

1 comment:

Note: Only a member of this blog may post a comment.