UIDAI चा मोठा निर्णय ! - Aadhaar संबंधित या 2 सेवा बंद - प्रत्येकाने वाचा - Shree Computer Education Gadisurla

Latest

Thursday, July 8, 2021

UIDAI चा मोठा निर्णय ! - Aadhaar संबंधित या 2 सेवा बंद - प्रत्येकाने वाचा

 

UIDAI चा मोठा निर्णय ! - Aadhaar संबंधित या 2 सेवा बंद - प्रत्येकाने वाचा


🔰 UIDAI ने आधार संबंधित दोन सेवा अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे - UIDAI ने Address Validation Letter च्या माध्यमातून आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची सुविधा पुढील आदेश येईपर्यंत बंद केली आहे


🔰 याशिवाय जुन्या पद्धतीने Aadhaar Card Reprint ची सेवा देखील बंद केली आहे - त्याचबरोबर UIDAI ने साइटवरून देखील Address Validation Letter चा पर्याय हटवला आहे


🔰 दरम्यान तुम्ही अपडेशनसाठी इतर पर्याय वापरू शकता - व्हॅलिड ऍड्रेस प्रूफच्या uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf  या लिस्टमधून कोणत्याही -


🔰 एका ऍड्रेस प्रूफच्या साहाय्याने तुम्ही पत्ता अपडेट करू शकता - असे UIDAI ने सांगितले दरम्यान याविषयी आणखी काही अपडेट आले तर ते आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू 


🙏 UIDAI ने दिलेली - हि माहिती सर्व नागरिकांसाठी , नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून, इतरांना देखील अवश्य शेअर करा  

शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 आमच्याशी संपर्कात राहा.

@shreecomputergadisurla

🔹 Facebook Page- https://www.facebook.com/shreecomputereducation01/

🔸 Instagram - https://www.instagram.com/shree_computer_education/

💠 Twitter- https://twitter.com/MrSurajGShende4?s=09

◽ Telegram Channel - https://t.me/shreecom01

🔸 Facebook Group- https://www.facebook.com/groups/484149669108455/

🔹 Blog - https://shreecomputergadisurla.blogspot.com

◻️ YouTube -

https://youtube.com/channel/UCwykcQWAtgc-qSGY3vsd3tA

🟢 व्हाट्सऍप ग्रुप - https://chat.whatsapp.com/CtyEjXzKvtlKnmd8YxOhjp


🚺 स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद

🙏 सत्यमेव जयते 🙏

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.