रेल्वेचे कन्फर्म तिकीट हरवले ! - तरी करता येणार प्रवास - जाणून घ्या सविस्तर
🧐 भारतीय रेल्वेच्या indianrail.gov.in या वेबसाइवर दिलेल्या माहितीनुसार - तुमचे ट्रेन तिकीट हरवले तरीही तुम्हाला प्रवास करता येतो
💰 त्यासाठी भारतीय रेल्वेने तुम्हाला डुप्लिकेट तिकीट घेण्याचा पर्याय ठेवला आहे - मात्र त्यासाठी तुम्हाला थोडे पैसे खर्च करावे लागतील
💁♂️ पहा काय सांगितले रेल्वेने ?
● रिझर्व्हेशन चार्ट कन्फर्म होण्यापूर्वी तिकीट हरवल्याचे तुम्ही रेल्वेला कळवले तर तुम्हाला डुप्लिकेट तिकीट देण्यात येते
● सेकंड क्लास आणि स्लीपर क्लासचे तिकीट हरवल्यास तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील - तसेच अन्य क्लासचे तिकीट हरवल्यास 100 रुपये मोजावे लागतील
● दरम्यान तिकीट हरवल्यामुळे तुम्ही डुप्लिकेट तिकिटासाठी अर्ज केला - मात्र त्यानंतर तुमचे तिकीट सापडले तर दोन्ही तिकीट्स ट्रेन सुटण्यापूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांना दाखवली -
● तर डुप्लिकेट तिकिटासाठी भरलेली रक्कम तुम्हाला 5 टक्के कपातीसह परत दिली जाते - असे रेल्वेने सांगितले
🙏 रेल्वेने दिलेली - हि माहिती सर्वांसाठी , नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून, इतरांना देखील शेअर करा
शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 आमच्याशी संपर्कात राहा.
@shreecomputergadisurla
🔹 Facebook Page- https://www.facebook.com/shreecomputereducation01/
🔸 Instagram - https://www.instagram.com/shree_computer_education/
💠 Twitter- https://twitter.com/MrSurajGShende4?s=09
◽ Telegram Channel - https://t.me/shreecom01
🔸 Facebook Group- https://www.facebook.com/groups/484149669108455/
🔹 Blog - https://shreecomputergadisurla.blogspot.com
◻️ YouTube -
https://youtube.com/channel/UCwykcQWAtgc-qSGY3vsd3tA
🟢 व्हाट्सऍप ग्रुप - https://chat.whatsapp.com/CtyEjXzKvtlKnmd8YxOhjp
🚺 स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद
🙏 सत्यमेव जयते 🙏
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.