उत्तर मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1664 जागांसाठी भरती #North Central Railway Recruitment 2021 - Shree Computer Education Gadisurla

Latest

Wednesday, August 4, 2021

उत्तर मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1664 जागांसाठी भरती #North Central Railway Recruitment 2021

 




जाहिरात क्र.: RRC/NCR/01/2021

Total: 1664 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)


शैक्षणिक पात्रता: 

  1. वेल्डर, वायरमन & कारपेंटर: (i) 08 वी उत्तीर्ण    (ii) ITI
  2. उर्वरित ट्रेड: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण    (ii) ITI

वयाची अट: 01 सप्टेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: उत्तर मध्य रेल्वे


Fee: General/OBC: 100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01  सप्टेंबर 2021 

अधिकृत वेबसाईट: पहा


जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळे* आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*


🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन,  डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*

👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 


*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

 

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla


 फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे  त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 


👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद* 🙏


@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

◽ *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते* 🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.