महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 #Maharashtra Teacher Eligibility Test-2021 #(MAHA TET 2021, Maharashtra TET 2021) - Shree Computer Education Gadisurla

Latest

Wednesday, August 4, 2021

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 #Maharashtra Teacher Eligibility Test-2021 #(MAHA TET 2021, Maharashtra TET 2021)

 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021


परीक्षेचे नाव: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021

शैक्षणिक पात्रता :

  1. इयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर I): (i) 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण  (ii) D.T.ED
  2. इयत्ता 6 वी ते 8 वी (पेपर II): (i) 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण  (ii) B.A./B.Sc.Ed. or B.A.Ed./B.Sc.Ed.

Fee: 

प्रवर्गफक्त पेपर -1 किंवा पेपर – 2पेपर – 1 व पेपर -2
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा.भ.ज. ₹500/- ₹800/-
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग ₹250/- ₹400/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2021

प्रवेशपत्र: 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2021 


परीक्षा:

  1. पेपर I: 10 ऑक्टोबर 2021  (10:30 AM ते 01:00 PM) 
  2. पेपर II: 10 ऑक्टोबर 2021  (02:00 PM ते 04:30 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा  

जाहिरात (Notification): पाहा                              

Online अर्ज: Apply Online 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा -२०२१

मागील झालेल्या परिक्षांचे पेपर साठी समोर दिलेल्या पेपर च्या नावावर क्लिक करावे.

पेपर क्रं १

पेपर क्रं २

पेपर क्रं ३

पेपर क्रं ४

पेपर क्रं ५

पेपर क्रं ६

पेपर क्रं ७

पेपर क्रं ८

पेपर क्रं ९

आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळे* आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla


👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन, व डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*

👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे व त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद* 🙏

@shreecomputergadisurla 

✅शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

◽ *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 


🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते* 🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.