स्वतःच्या भाषेतही बनवता येणार Aadhaar Card ! - केंद्र सरकारची मोठी घोषणा. #Aadhaar Card can be made in your own language! - Big announcement from the central government - Shree Computer Education Gadisurla

Latest

Sunday, August 8, 2021

स्वतःच्या भाषेतही बनवता येणार Aadhaar Card ! - केंद्र सरकारची मोठी घोषणा. #Aadhaar Card can be made in your own language! - Big announcement from the central government

 

स्वतःच्या भाषेतही बनवता येणार Aadhaar Card ! - केंद्र सरकारची मोठी घोषणा

🧐 तसे तुम्हला माहिती असेल, तुम्हाच्या आधार कार्डवर प्रिंटिंग इंग्रजी भाषेत असते - मात्र UIDAI ने आता आधार कार्ड प्रादेशिक भाषांमध्ये बनवण्याची सुविधा सुरू केली आहे


🎈 त्यानुसार आता आधार कार्ड इंग्रजी, आसाम, उर्दू, पंजाबी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, हिंदी, बंगाली, उडिया आणि गुजराती या भाषांमध्ये कन्व्हर्ट करू शकतात


💰 तसेच आधार कार्डमध्ये भाषा बदलण्यासाठी ठराविक रक्कम भरून ऑनलाईन अर्जही करता येतो - आणि आधार सेवा केंद्रातही आधार कार्डमधील भाषा बदलता येते - असे UIDAI ने सांगितले 


💁‍♂️ भाषा अपडेट कशी करायची ?


▪️ सरुवातील आधार कार्डमध्ये भाषा अपडेट करण्यासाठी uidai.gov.in/ हि अधिकृत वेबसाईट ओपन करून - Check online demographics update status वर क्लिक करावे लागेल


▪️ त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाकून ओटीपीवर क्लिक करून - रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून, लॉगइनवर क्लिक करावे  लागेल


▪️ नंतर ज्या भाषेत आधार कार्ड हवे असेल, त्या भाषेवर क्लिक करून पुढील प्रोसेस फॉलो करत अर्ज सबमिट करा - नंतर Preview करुन संपूर्ण माहिती तपासून मोबाईलवर पुन्हा OTP येईल, त्यानंतर पुढील प्रोसेस करावी लागेल


📍 Aadhaar Card - स्वतःच्या भाषेतही बनवता येणार हि माहिती, आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण प्रत्येकाने थोडासा वेळ काढून  - इतरांना देखील अवश्य शेअर करा.


आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळे* आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन, डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*

👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

 

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद* 🙏

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते* 🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.